या ३२ वर्षीय प्रवाशासोबत प्रवास करणारे तब्बल ४२ सह प्रवासी होते. त्याची यादी सरकारडून केडीएमसीला मिळाली आहे. हे ४२ प्रवासी ज्या महापालिकांच्या हद्दीत राहतात. त्या-त्या महापालिकांकडून त्यांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केला जाणार आहे. ...
Omicron Variant : जागतिक आरोग्य संघटनेने देखील ओमायक्रॉनचा जगाला मोठा धोका असून याचे गंभीर परिणाम असू शकतात असं म्हटलं आहे. याच दरम्यान दुसरीकडे नवा व्हेरिएंट हा वेगाने पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...
. या विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे आढळून आले असून विद्यापीठ प्रशासनाने काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हॉटस्पॉट एक अशी जागा आहे जिथे कोविड-19 ची मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली जातात. ...
Omicron Variant: या नवीन प्रकारात अनेक म्युटेशन होत असल्याने तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. जगभरातील तज्ज्ञ याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
ओमिक्रॉन विषाणूचा जगभरात झपाट्याने प्रसार होतोय, दक्षिण आफ्रिकन ओमिक्रॉन स्ट्रेन धुमाकूळ घालतोय. आफ्रिकन देशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले जातायंत , त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत दाखल झालेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे ...
Corona New Variant Omicron: गजबजलेला हा परिसर सोन्याची भूमी म्हणून ओळखला जातो. त्याची सीमा इतर कोणत्याही देशाला जोडलेली नाही. परंतु सोन्याच्या खाणी आणि व्यवसायाच्या संदर्भात परदेशी लोकांची सतत ये-जा असते. ...