लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

SA vs AUS Live : चतूर आफ्रिकेमुळे ऑस्ट्रेलिया संकटात! स्टीव्ह स्मिथला विकेटवर बसला नाही विश्वास, Video  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : STEVE SMITH CAN'T BELIEVE IT, Australia lose 4 for 56 while chasing 312 runs,  Kagiso Rabada gets his 2nd wicket Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चतूर आफ्रिकेमुळे ऑस्ट्रेलिया संकटात! स्टीव्ह स्मिथला विकेटवर बसला नाही विश्वास, Video 

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे काही खरं दिसत नाही... ...

SA vs AUS Live : क्विंटन डी कॉकचे विक्रमी शतक; द. आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई, उभं केलंय तगडं लक्ष्य  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : Quinton de Kock ( 109), Aiden Markram ( 56), South Africa set 312 runs target to Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉकचे विक्रमी शतक; द. आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई, उभं केलंय तगडं लक्ष्य 

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : स्फोटक फलंदाजांची तगडी फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दादागिरी पाहायला मिळतेय. ...

SA vs AUS Live : विचित्र विकेट! क्विंटन डी कॉकला नको तो शॉट सूचला, स्वतःनेच स्वतःचा 'त्रिफळा' उडवला, Video  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : Quinton de Kock ( 109) gets tangled before losing his bails, SA 197/3 (34.5 overs), watch Quinton de-Kock Wicket Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विचित्र विकेट! क्विंटन डी कॉकला नको तो शॉट सूचला, स्वतःनेच स्वतःचा 'त्रिफळा' उडवला, Video 

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) त्याच्या शेवटच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या शतकाची आज नोंद केली. ...

SA vs AUS Live : क्विंटन डी कॉक ऑन फायर! सलग दुसरे शतक झळकावून मोडला १२ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : Quinton de Kock ( 109) is setting the World Cup on fire, back to back hundred, break 12 years old record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉक ऑन फायर! सलग दुसरे शतक झळकावून मोडला १२ वर्षांपूर्वीचा विक्रम

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा यांनी दक्षिण आफ्रिकेला दमदार सुरूवात करून दिली. ...

ODI WC 2023 : वर्ल्ड कपमध्ये विदेशी संघात खेळणारे ६ 'भारतीय' वंशाचे खेळाडू; नेदरलॅंड्सच्या संघात सर्वाधिक - Marathi News | keshav Maharaj, Rachin Ravindra, Ish Sodhi, Vikramjit singh, Teja Nidamanuru and Aryan Dutt this Indian Orgin Players who is playing for other Teams in icc wc 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये विदेशी संघात खेळणारे 'भारतीय' वंशाचे खेळाडू; नेदरलॅंड्सच्या संघात सर्वाधिक

Indian Orgin Players who is playing for other Teams in this WC 2023 : ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरूवात झाली असून पुढचे दीड महिने चाहत्यांना या व्यासपीठाचा आनंद लुटता येणार आहे. ...

CWC Point Table : विजय दक्षिण आफ्रिकेचा, फटका पाकिस्तानला! भारतासमोर उद्या असेल डबल चॅलेंज - Marathi News | ICC ODI World Cup SA vs SL : SOUTH AFRICA DEFEATED SRI LANKA BY 102 RUNS, Move to number 2 on Point Table, Pakistan slip into 3rd, double challenge for india against australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय दक्षिण आफ्रिकेचा, फटका पाकिस्तानला! भारतासमोर उद्या असेल डबल चॅलेंज

ICC ODI World Cup SA vs SL :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ...

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; श्रीलंकेने दमदार प्रत्युत्तर देताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला - Marathi News | ICC ODI World Cup SA vs SL : Sri Lanka vs South Africa match has the highest aggregate runs in World Cup history, South Africa won by 102 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; श्रीलंकेने दमदार प्रत्युत्तर देताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला

ICC ODI World Cup SA vs SL :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने आज दिल्लीचे मैदान गाजवले. ...

SA vs SL : ६,६,६,६,६,६...! कुसल मेंडिसचे वादळ घोंगावले; मी-तू-मी-तू करत आफ्रिकेच्या खेळाडूंनी सोडला झेल  - Marathi News | ICC ODI World Cup SA vs SL : KUSAL MENDIS smashed 25 balls fifty, 51* runs from 25 balls; A mix-up between Temba and Miller fannies up a chance to see Perera back to the shed. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,६,६...! कुसल मेंडिसचे वादळ घोंगावले; मी-तू-मी-तू करत आफ्रिकेच्या खेळाडूंनी सोडला झेल 

ICC ODI World Cup SA vs SL : एडन मार्करमने ४९ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला. तो ५४ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर बाद झाला.   ...