लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला! - Marathi News | Sanju Samson Reveals Captain's Suryakumar Yadav Message After Becomes First Indian Player To Score Centuries In Consecutive T20IS Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!

विक्रमी शतकानंतर संजू सॅमसन यानं शेअर केली कॅप्टन सूर्यकुमार यादवसंदर्भातील खास गोष्ट ...

IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO) - Marathi News | IND vs SA Match Hilarious Seen After Ryan Rickelton Long Six African citizen headlines He took the match ball with him that landed on the streets Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)

चक्क सुरक्षा रक्षकांच्या डोळ्या देखत त्यानं मॅच बॉल आपल्या खिशात घालून नेल्याचा सीन पाहायला मिळाला. ...

संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम! - Marathi News | South Africa vs India, 1st T20I Team India demolishes South Africa registers win by 61 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजूचं शतक; फिरकीची 'करामत'; सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!

फिरकीच्या जाळ्यात फसले यजमान, भारतीय संघानं अगदी दाबाद जिंकला सामना ...

मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार! - Marathi News | South Africa vs India, 1st T20I Varun Chakaravarthy Removes Heinrich Klaasen And David Miller in An Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!

वरुण चक्रवर्तीनं एकाच षटकात दोन विकेट्स घेत सामना एकतर्फी केला ...

Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO) - Marathi News | South Africa vs India, 1st T20I Aiden Markram smashed 2 boundaries Arshdeep Singh made a comeback and dismissed SA Captain Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)

भारतीय ताफ्यातील प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंग याने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम याला तंबूचा रस्ता दाखवला.  ...

फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे - Marathi News | Suryakumar Yadav Becomes Third Player To Hit Most Sixes In T20Is Surpasses Nicholas Pooran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकच षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला सूर्या ...

कधी अन् कुठं पाहता येईल IND vs SA यांच्यातील Live सामना? तेही अगदी फुकटात! वाचा सविस्तर - Marathi News | India vs South Africa Live Telecast 1st T20i Ind vs sa live streaming when where and how to watch live match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कधी अन् कुठं पाहता येईल IND vs SA यांच्यातील Live सामना? तेही अगदी फुकटात!

IND vs SA यांच्यातील टी-२० मालिकेतील सामने कधी अन् कुठे रंगणार? ...

ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे? - Marathi News | IPL Mega Auction 2025 South Africa's 91 players have registered for the IPL auction, the most after India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?

आयपीएलचा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथे पार पडेल. ...