काही दिवसांसाठी मी क्रिकेटपासून दूर गेलो होतो तरी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी मला वेळ लागणार नाही असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे ...
‘विराट कोहली आणि त्याचा संघ सध्या प्रतिस्पर्धी संघांना लोळवण्याच्या निर्धाराने खेळत आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात अभूतपूर्व कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला असाच खेळ करावा लागेल,’ असे मत भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले. ...
प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी 'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेतील धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा वाढवून 13 वर्षे 5 महिने इतकी केली आहे. ...
भारतात कानपूर वनडेमध्ये धावांची बरसात होत असताना तिकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर याने... ...