मै दान सजले आहे. आता अॅक्शन सुरू होईल, पण धावा काढणे आणि गडी बाद करणे बोलण्याइतके सोपे नाही. या मालिकेद्व्रारे उत्कृष्ट कसोटी संघाचा निर्णय होईल. दोन्ही संघांनी पत्रकारांना आपली ताकद कथन केलीच आहे. ...
भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणाºया भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा शुक्रवारपासून पहिल्या कसोटीने सुरू होत आहे. स्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणाºया भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल. ...
पाच जानेवारी रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. यंदाच्या आफ्रिका दौऱ्यात पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांना उसळत्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागणार नाही ...
नववर्षाच्या स्वागतासाठी केनियातील ‘फिंच हॅटन्स’ रिसॉर्टवर होतो. सोबत दिग्गज वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग होते. होल्डिंगसोबत अनेक विजयांवर चर्चा झाली. ते अनेक वर्षांपासून द. आफ्रिका क्रिकेट ‘कव्हर’ करीत आहेत. आगामी मालिका भारताच्यादृष्टीने अटीतटीची ...
दक्षिण आफ्रिकेविरोधात 5 जानेवारीपासून सुरु होणा-या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक खूशखबर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी संघातील मुख्य गोलंदाज डेल स्टेन पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ...
2010-11मध्ये एम.एस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आफ्रिकेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवता आलं असलं तरी तीन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त भारतानं पाच मालिका गमावल्या आहेत. ...