South africa, Latest Marathi News
मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे भारत अ संघाचे नेतृत्व विभागून देण्यात आले आहे. ...
दक्षिण आफ्रिकेचा संघ सप्टेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ...
या संघातून मात्र फॅफ ड्यू प्लेसिसला वगळण्यात आले आहे. पण कसोटी संघाच्या कर्णधारपदी मात्र प्लेसिस कायम असेल. ...
दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा अमला हा एकमेव फलंदाज ठरला आहे. ...
दक्षिण आफ्रिकेचा 28 वर्षीय गोलंदाज कॉलीन अॅकर्मेनने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये गुरुवारी विश्विक्रमाला गवसणी घातली. ...
स्टेनने 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी मिळवले होते. ...
दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ...