लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांने घातला धुमाकूळ, 63 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा पराक्रम - Marathi News | Kyle Abbott records best first-class match figures since 1956; took 17 wickets in Hampshire’s County Championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांने घातला धुमाकूळ, 63 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा पराक्रम

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजाने बुधवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमाला गवसणी घातली. ...

गिलची चमकदार कामगिरी; भारत ‘अ’ ३ बाद २३३ धावा - Marathi News | Shubhman Gill’s brilliant performance; India 'A' 3 for 233 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलची चमकदार कामगिरी; भारत ‘अ’ ३ बाद २३३ धावा

सलामीवीर फलंदाज गिलने १२ चौकार व १ षटकार लगावला. त्याचे शतक ८ धावांनी हुकले. ...

खेळाडू एक, संघ दोन; दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आता अमेरिकेच्या संघातून खेळणार - Marathi News | Former South African cricketer Rusty Theron set to make ODI debut for USA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडू एक, संघ दोन; दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आता अमेरिकेच्या संघातून खेळणार

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू रस्टी थेरॉन येत्या काही दिवसांत अमेरिका संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. ...

आता ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळणार नाही 'हा' खेळाडू - Marathi News | 'This' player will not play in Twenty20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळणार नाही 'हा' खेळाडू

इंग्लंडमध्ये फारशी चांगली कामगिरी न करता आलेल्या या खेळाडूला आता ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळता येणार नसल्याचे म्हटले जात आहे. ...

टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी द्यावी लागणार कठीण परीक्षा; शास्त्री गुरुजींचं कठोर पाऊल - Marathi News | Coach Ravi Shastri to increase India’s minimum Yo-Yo mark to 17 ahead of South Africa series: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी द्यावी लागणार कठीण परीक्षा; शास्त्री गुरुजींचं कठोर पाऊल

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांनी पुन्हा निवड झाली. प्रशिक्षकपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी शास्त्री सज्ज आहेत ...

खूशखबर : रोहित शर्मा कसोटीतही ओपनिंग करणार, निवड समिती प्रमुखांचे सूचक विधान - Marathi News | KL Rahul form a concern, will consider Rohit Sharma as Test opener: MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खूशखबर : रोहित शर्मा कसोटीतही ओपनिंग करणार, निवड समिती प्रमुखांचे सूचक विधान

कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यानं अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलवर टीका होत आहे. ...

आता दक्षिण आफ्रिकेला मदत करणार अकरा हजार धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू - Marathi News | Now the Indian cricketer, who scored eleven thousand runs to help South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता दक्षिण आफ्रिकेला मदत करणार अकरा हजार धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू

भारतामध्ये या क्रिकेटपटूचे चांगलेच नाव आहे. भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने अकरा हजारपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. ...

Ind vs SA: सावधान! भारताला पराभूत करण्याची रणनीती आखतोय रबाडा - Marathi News | Ind vs SA: Careful! Kagiso Rabada is planning to defeat India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs SA: सावधान! भारताला पराभूत करण्याची रणनीती आखतोय रबाडा

गेल्या दौऱ्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा त्यांनी भारताला पराभूत केले होते. ...