लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, मराठी बातम्या

South africa, Latest Marathi News

लॉकडाऊन दरम्यान सुरू होतं लग्न, पोलीस आले अन् नवरी-नवरदेवासहीत 50 पाहुण्यांना घेऊन गेले.... - Marathi News | South African bride and groom arrested over lockdown wedding api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉकडाऊन दरम्यान सुरू होतं लग्न, पोलीस आले अन् नवरी-नवरदेवासहीत 50 पाहुण्यांना घेऊन गेले....

लॉकडाऊनचं उल्लंघन करून लग्न करणाऱ्या नवरी-नवरदेवाला आणि लग्नाला आलेल्या 50 पाहुण्यांना देखील अटक केलीये. ...

लॉकडाऊनचे नियम तोडल्यास ‘या’ देशात एक कोटींचा दंड, तर रशियात सात वर्षे कैद - Marathi News | If Lockdown breaks the rules, one million will be fined in this country, and seven years in Russiaनवी दिल्ली - जगभरातील तब्बल ९० देशांमध्ये सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे ४५० कोटी लोक आपआपल्या घरांमध्ये अडकून आहेत. ‘युएन’नुसार जगभरातील १८ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनचे नियम तोडल्यास ‘या’ देशात एक कोटींचा दंड, तर रशियात सात वर्षे कैद

फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्तो यांनी क्वॉरन्टाईनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर रबराच्या गोळ्या झाडण्यात येतात. ...

CoronaVirus आश्चर्य! जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही - Marathi News | CoronaVirus Surprise! Corona is not yet reached in 15 countries in world hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus आश्चर्य! जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही

काही देश असे आहेत जिथे कोरोनाचे नामोनिशान नाहीय. यामध्ये उत्तर कोरियाही आहे. ...

Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Former Africa footballer Mohamed Farah dies due to Corona virus svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे क्रीडा विश्वाला गुरुवारी मोठा धक्का बसला. ...

Coronavirus एकट्या कनिकामुळे पळता भूई थोडी झाली; लोकांना शोधण्यासाठी १००० जण कामाला लावले - Marathi News | Coronavirus kanika kapoor gave shock to government; 1000 people to search hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus एकट्या कनिकामुळे पळता भूई थोडी झाली; लोकांना शोधण्यासाठी १००० जण कामाला लावले

कनिकाने यावेळी अनेकांसोबत हस्तांदोलन केले, गळाभेट घेतली, सेल्फीही काढले. एवढेच नाही तर त्या पार्ट्यांना खाद्यपदार्थ सर्व्ह करणाऱ्या वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत साऱ्यांनाच कोरोनाच्या धास्तीने ग्रासले आहे. ...

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना - Marathi News | South African cricket team asked to self-quarantine for next 14 days after returning midway from ODI tour of India  svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू बुधवारी जोहान्सबर्ग येथे पोहोचले. भारताविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका रद्द झाल्यामुले आफ्रिकेच्या खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेताल. ...

India vs South Africa, 1st ODI : पावसाचा खेळ, पहिला वन डे सामना एकही चेंडू न टाकता रद्द - Marathi News | India vs South Africa, 1st ODI : The 1st ODI between India and South Africa has been abandoned due to rains svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st ODI : पावसाचा खेळ, पहिला वन डे सामना एकही चेंडू न टाकता रद्द

India vs South Africa, 1st ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसाचा व्यत्यय ...

शिखर धवन, भुवनेश्वर, पांड्याचे पुनरागमन; द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर - Marathi News | Shikhar Dhawan, Bhubaneswar, Pandya return; Indian Team announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन, भुवनेश्वर, पांड्याचे पुनरागमन; द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर

न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत संघात समावेश असलेला वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर व अष्टपैलू शिवम दुबे यांना वगळण्यात आले आहे, ...