लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, मराठी बातम्या

South africa, Latest Marathi News

Avesh Khan Bouncer IND vs SA Video: भारताचा 'आवेश' पाहुण्यांना झेपला नाही... बाऊन्सर हेल्मेटला लागताच कळवळला फलंदाज - Marathi News | Avesh Khan Bouncer hit on South African Marco Jansen Helmet Shocking Video play stopped for 10 minutes IND vs SA T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भारताचा 'आवेश' पाहुण्यांना झेपला नाही... बाऊन्सर हेल्मेटला लागताच कळवळला फलंदाज

भारत-आफ्रिका मालिका २-२ अशी बरोबरीत; उद्या अंतिम सामना ...

टीम इंडिया करणार संघात बदल; दोन खेळाडूंना डच्चू मिळणं जवळपास नक्की - Marathi News | India vs South Africa T20 playing 11 prediction for Indian cricket team two changes expected | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया करणार संघात बदल; दोन खेळाडूंना डच्चू मिळणं जवळपास नक्की

तिसरी टी२० जिंकणं भारतासाठी अनिवार्य ...

'हार्दिकने दिनेश कार्तिकसोबत चुकीचं कृत्य केलं', पांड्यावर चाहते संतापले; आशिष नेहराही नाराज - Marathi News | IND vs SA 1st T20: Hardik Pandya denies strike to Dinesh Kartik, fans gets angry; Ashish Nehra is also angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हार्दिकने दिनेश कार्तिकसोबत चुकीचं कृत्य केलं', पांड्यावर चाहते संतापले; आशिष नेहराही नाराज

IND vs SA, 1st T20: काल दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना झाला. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले. ...

दक्षिण आफ्रिकेचा ७ गड्यांनी विजय, मिलर-डुसेन तळपले; भारताचा विश्वविक्रमी विजय थोडक्यात हुकला - Marathi News | South Africa won by 7 wickets, Miller-Dussen shined; India's world record victory was briefly missed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचा ७ गड्यांनी विजय, मिलर-डुसेन तळपले

हा सामना जिंकून भारताला सलग १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम रचण्याची संधी होती. मात्र, डेव्हिड मिलर आणि भारताला कायम नडणारा रसी वॅन डेर डुसेन यांनी भारताला या विक्रमापासून दूर ठेवले. ...

दबावाचा सहजपणे सामना करतोय - डेव्हिड मिलर - Marathi News | Facing pressure easily - David Miller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दबावाचा सहजपणे सामना करतोय - डेव्हिड मिलर

David Miller : आयपीएल विजेत्या गुजरात टायटन्सकडून खेळताना मिलरने ४८१ धावा काढल्या. ...

Gupta brothers arrested: दक्षिण आफ्रिकेतून फरार गुप्ता ब्रदर्स UAE मध्ये अटकेत, अब्जो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप - Marathi News | Gupta brothers arrested: Gupta brothers from South Africa arrested in UAE, accused of embezzling billions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण आफ्रिकेतून फरार गुप्ता ब्रदर्स UAE मध्ये अटकेत, अब्जो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप

Gupta brothers arrested: मूळचे भारतीय असलेले आणि दक्षिण आफ्रिकेत व्यवसाय करणाऱ्या फरार गुप्ता ब्रदर्सला UAE मध्ये अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांच्या काळात अब्जो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ...

Team India: अखेर सिलेक्टर्सना युवराजसारखा फलंदाज मिळाला! स्वतःच्या हिमतीवर जिंकून आणेल T20 वर्ल्ड कप - Marathi News | The selectors finally got a batsman like Yuvraj singh deepak hooda Will win the T20 World Cup on his own | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर सिलेक्टर्सना युवराजसारखा फलंदाज मिळाला! स्वतःच्या हिमतीवर जिंकून आणेल T20 वर्ल्ड कप

यावर्षी रोहित शर्मा टीम इंडियाला वर्ल्ड कप मिळवून देण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरेल. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिलेक्टर्सने अत्यंत स्फोटक माणल्या जाणाऱ्या फलंदाजाला टीम इंडियात संधी दिली आहे. ...

Top 5 Indian Wicket Takers, IND vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 'या' ५ भारतीय गोलंदाजांचा बोलबाला! Hardik Pandya चं यादीत नाव, पण Jasprit Bumrah ला स्थान नाही - Marathi News | Ind vs SA Top 5 Indian Wicket Takers against South Africa in T20 Cricket see List 2 Retired Bowlers also make cut  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेविरूद्ध 'या' Top 5 भारतीयांचा बोलबाला! हार्दिकचा यादीत समावेश पण...

भारत-आफ्रिका टी२० मालिका ९ जूनपासून ...