लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५

South Africa Tour of India 2025 News in Marathi , मराठी बातम्या

South africa tour of india, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. १४ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसह ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
Read More
VIDEO : विमानतळावर एकजण रोहितकडे येताना दिसताच सेक्युरिटी अ‍ॅक्शन मोडमध्ये; हिटमॅनची रिअ‍ॅक्शन व्हायरल - Marathi News | IND vs SA 1st ODI Rohit Sharma Met Shahbaz Nadeem At Ranchi Airport And Says Are Bhai Ye To Hamara Dost Hai Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: विमानतळावर एकजण रोहितकडे येताच सेक्युरिटी अ‍ॅक्शन मोडमध्ये; हिटमॅनची रिअ‍ॅक्शन व्हायरल

 हिटमॅन रोहितचा रांची विमानतळावरील खास अंदाज चर्चेत    ...

IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी? - Marathi News | IND vs SA 1st odi who will open with Rohit Sharma Team India has two options ruturaj gaikwad yashasvi jaiswal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?

Rohit Sharma Opening Partner, IND vs SA 1st ODI: शुबमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर, केएल राहुल कर्णधार ...

VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार - Marathi News | ms dhoni drives virat kohli back to hotel after ranchi dinner party video viral social media ind vs sa odi series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार

MS Dhoni Driver Virat Kohli: पार्टी झाल्यानंतर विराटच्या कारमध्ये धोनीने ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला. ...

'स्टार्स'वर 'गंभीर' वार! रोहित-विराटला संघाबाहेर काढून टीम इंडिया चक्रव्युव्हात फसली? - Marathi News | IND vs SA Gautam Gambhir Axes Rohit Sharma Virat Kohli Indian Cricket Team Test Downfall Analysis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'स्टार्स'वर 'गंभीर' वार! रोहित-विराटला संघाबाहेर काढून टीम इंडिया चक्रव्युव्हात फसली?

घरच्या मैदानात टीम इंडियाचा खंबीरपणा ढळून पडला; बाराव्या खेळाडूलाही 'गंभीर' प्रश्न कळला! ...

गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन' - Marathi News | gautam gambhir will not be removed from team india head coach post BCCI has new plan after the embarrassing defeat in ind vs sa 2nd test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? BCCIने आखला नवीन 'प्लॅन'

Gautam Gambhir Team India Head Coach BCCI Plan, IND vs SA Test: तब्बल १२ वर्षांनी टीम इंडियाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला ...

IND vs SA : मार्करमचा मोठा पराक्रम! दशकभर 'अजिंक्य' राहिलेला रहाणेचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला! - Marathi News | IND vs SA Aiden Markram Breaks Ajinkya Rahanes World Record Of Taking Most Catches As A Fielder In A Single Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : मार्करमचा मोठा पराक्रम! दशकभर 'अजिंक्य' राहिलेला रहाणेचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!

अजिंक्य रहाणेचा १० वर्षांपासून अबाधित असणारा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला ...

Temba Bavuma : आधी 'चोकर्स'चा टॅग पुसला! आता जे कुणाला नाही जमलं ते करुन दाखवत नवा इतिहास रचला - Marathi News | Temba Bavuma Breaks All Time Captaincy Record In Test Cricket After South Africa Humble India Away From Home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Temba Bavuma : आधी 'चोकर्स'चा टॅग पुसला! आता जे कुणाला नाही जमलं ते करुन दाखवत नवा इतिहास रचला

दोन दिग्गजांना धोबी पछाड देत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड ...

ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन' - Marathi News | ICC ODI Ranking Hitman Rohit Sharma Again Number One Ahead Of The ODI Series Against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'

ICC च्या नियमामुळे हिटमॅन रोहित फायद्यात, डॅरिल मिचलला बसला फटका ...