बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच... बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू... तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर म्हणाले... महाबळेश्वरात बंड मोडत मकरंद पाटील यांचा जोर का धक्का; एकनाथ शिंदे यांच्या भगिनी राष्ट्रवादीत सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही... दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना... SIRचे काम करण्यासाठी बीएलओंना 'आमिष'...! कुटुंबासह मोफत पर्यटन आणि 'फाइव्ह स्टार' जेवण मिळणार, कुठे... "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल पुणे पोलिसांची मध्यप्रदेशमध्ये जाऊन मोठी कारवाई; पिस्तूलच्या कारखान्यावर छापा, ४७ जण ताब्यात मुंबई - धारावीतील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे सोलापूर - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर येथील मध्यवर्ती एसटी स्टँडची केली पाहणी; परिसर अस्वच्छता असल्याबाबत व्यक्त केली नाराजी यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले... अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय... नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली... हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
South africa, Latest Marathi News
शिखर परिषदेत हवामान बदलावर ऐतिहासिक घोषणा; दक्षिण आफ्रिकेचा डोनाल्ड ट्रम्पंना कडक संदेश ...
PM Narendra Modi G20 : जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले. ...
Donald Trump G20 : जोहान्सबर्ग येथे 22-23 नोव्हेंबर रोजी G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
बिबट्यांच्या हालचाली ओळखण्यासाठी चंद्रपूरच्या धर्तीवरच पुणे,नाशिक,अहिल्यानगर एआय यंत्रणा (कृत्रिम बुद्धिमत्ता) कार्यांन्वीत केली जाणार आहे ...
Sourav Ganguly Gautam Gambhir Team India Loss, IND vs SA 1st Test: भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर सौरव गांगुलीलाही संघासाठी वाईट वाटले ...
Rishabh Pant on team India Loss, IND vs SA 1st Test: कर्णधार शुबमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने सामन्यानंतर उपकर्णधार ऋषभ पंतने भारताची बाजू मांडली. ...
पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून योग्यवेळी नियंत्रण न आणल्यास मानवी जीव धोक्यात येऊ शकतो ...
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील गोंधळावरून एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच टीका करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने फोन करणे हे ज्ञानेश कुमार यांना सुखद धक्का देणारे ठरले आहे. ...