लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्वारी

Sorghum Millet in Marathi

Sorghum, Latest Marathi News

Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे.
Read More
फायदेशीर रब्बी गळीतधान्य पीक करडई - Marathi News | Profitable rabi oilseed crop safflower cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फायदेशीर रब्बी गळीतधान्य पीक करडई

करडई तेलास मिळणारा बाजारभाव तसेच करडईपासून मिळणारी जनावरांच्या पेंडीची किंमत लक्षात घेता करडई हे रब्बी हंगामातील आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असे गळीत धान्याचे पीक आहे.  ...

ज्वारी स्वस्त होणार का? यंदा क्षेत्र दुप्पट होणार - Marathi News | Will sorghum become cheaper? This year the area will double | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी स्वस्त होणार का? यंदा क्षेत्र दुप्पट होणार

मराठवाड्यातील अनियमित व अत्यल्प पावसाचा होणार रब्बी हंगामावर परिणाम ...

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल? - Marathi News | How to participate in Pradhan Mantri Crop Insurance Yojana for Rabi Season 2023-24? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३–२४ साठी कसे सहभागी व्हाल?

रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. ...