Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
ज्वारी, बाजरीसारख्या पिकांचे कोवळे दाणे टिपण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी होते. या काळात शेतकऱ्यांना उपाययोजना करणे गरजेचे असते. पूर्वीच्या काळात शेतात बुजगावणे उभे करणे, मचाण उभारून राखण करणे, गोफण वापरून पक्ष्यांना हुसकावण्याचे प्रयत्न केले जात असत ...
रब्बी ज्वारीचे उत्पादन कमी झाले असताना आणि ज्वारीला आता मागणी र वाढत असतानाही अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे रब्बी ज्वारीला हमीभाव नाही, हमीभाव द्यावा लागणार आहे. त्यासाठी आधी राज्य सरकारने उत्पादन खर्च काढण्याची गरज आहे. ...
गोड धाटाच्या ज्वारी पिकाचा अवधी ३ ते ४ महिन्यांचा असल्यामुळे वर्षातून २ ते ३ वेळा पीक घेणे सहज शक्य होते. उसाशी तुलना करता गोड धाटाच्या ज्वारीच्या पिकाचे कमी अवधी, पाणी वापराची अधिक कार्यक्षमता आणि भिन्न प्रकारच्या परिस्थितीत तग धरून रहाण्याची अनुकूल ...
गोड धाटाची ज्वारी [सॉरगम बायकलर (एल.) मोएन्क] हे बहुउपयोगी पीक आपल्या धाटात साखर साठवते. गेली ५० वर्षे निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) येथे गोड धाटाच्या ज्वारीवर काम चालू आहे. त्यातून नव्वदच्या दशकात ज्वारीची संकरित जात ‘मधुरा-१’ तयार करण्यात आली. ...