Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
ऐन रब्बी हंगामाच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस पडत गेल्यामुळे शेताशिवारात पाणी साचल्याने वापसाअभावी रब्बी ज्वारीची पेरणी तब्बल एक महिना खोळंबली होती. ...
या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
hurda market थंडीची चाहूल लागताच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हुरड्याची आवक सुरू होते. मार्केटयार्डमध्ये हुरड्याची आवक सुरू होताच मागणीही वाढत आहे. ...
Shetmal Market Update : जालना बाजारपेठेत सध्या कृषीमालाच्या भावात मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. उच्च प्रतीच्या सोयाबीन बियाण्यांना वाढती मागणी असल्याने त्याला ५ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत, तर ज्वारी–बाजरीच्या किमतीतही तेजीत वाढ दिसत आहे. (She ...
थंडीची चाहूल लागल्याने पुणे मार्केटयार्ड बाजारात मोठ्या प्रमाणात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते. तर ऊसतोड कामगारांकडून बाजरीला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या बाजरी बरोबर ज्वारीला मागणी वाढत आहे. ...
rabi pik spardha 2025 राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. ...