रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय.या अॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. Read More
बॉलिवूडचा अॅक्शन किंग अक्षय कुमार आणि अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी यांचा ‘सूर्यवंशी’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे शूटींग सध्या सुरु आहे आणि याचदरम्यान या चित्रपटाचा एक मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे. ...