लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यवंशी

सूर्यवंशी, मराठी बातम्या

Sooryavanshi movie, Latest Marathi News

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय.या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल.
Read More
आला रे आला सूर्यवंशी आला...! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक रिलीज!! - Marathi News | sooryavanshi movie posters akshay kumar starrer films first look is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आला रे आला सूर्यवंशी आला...! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक रिलीज!!

अक्षय कुमारच्या एका आगामी चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. हा चित्रपट कोणता तर ‘सूर्यवंशी’. होय, रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे ...