सूर्यवंशी, मराठी बातम्या FOLLOW Sooryavanshi movie, Latest Marathi News रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय.या अॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. Read More
सूर्यवंशी चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
‘Chala Hawa Yeu Dya’च्या मंचावर अवतरणार अक्षय कुमार, पाहायला मिळणार खिलाडीचा मराठमोळा अंदाज ...
आ रही है पुलिस! आज दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून ‘सूर्यवंशी’च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली. ...
हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशीच निर्मात्यांची ईच्छा होती. त्यासाठी बराच वेळ निर्मांत्यांनी वाट पाहिली आहे. ...
कतरिना कैफ साडीवरील क्लासिक ब्लाउजमुळे खूप चर्चेत आली होती. ...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पुन्हा एकदा त्याच्या मानधनात वाढ केली आहे. आतापर्यंत तो एका सिनेमासाठी १२० कोटी रुपये मानधन घेत होता. ...
अनलॉकच्या प्रक्रियेनुसार 15 ऑक्टोबरला थिएटर सगळ्यांनासाठी उघडणार आहेत. ...
काय ‘नेपोटिजम’ला प्रोत्साहन देणे करण जोहरला पडले महाग? बॉलिवूडनेही फिरवली पाठ? ...