लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद

Sonu sood, Latest Marathi News

द कपिल शर्मा शोमध्ये सोनू सूदने सांगितले त्याच्या या प्रेमाविषयी - Marathi News | Sonu Sood has a fetish for shoes reveal in The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द कपिल शर्मा शोमध्ये सोनू सूदने सांगितले त्याच्या या प्रेमाविषयी

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सिम्बा चित्रपटाची टीम झळकणार आहे. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले आहे.  ...

कन्फर्म! सोनू सूदनंतर ‘या’ अभिनेत्रीनेही सोडला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’!! - Marathi News | after sonu sood now swati semwal walks out of kangana ranaut film manikarnika the queen of jhansi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! सोनू सूदनंतर ‘या’ अभिनेत्रीनेही सोडला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’!!

बॉलिवूड अभिनेत्री सध्या ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ पूर्ण करण्यात बिझी आहे. पण कंगनाच्या अडचणी इतक्यात तरी थांबण्याची चिन्हे नाहीत.  ...

सोनू सूदला मिळाली तायक्‍वांदोमधील डॉक्टरेट पदवी - Marathi News | Sonu Sood got a doctorate in taekwondo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदला मिळाली तायक्‍वांदोमधील डॉक्टरेट पदवी

सोनूला तायक्‍वांदोमधील डॉक्‍टरेटने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. ...

कंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा - Marathi News | Kangna got another shock, after sonu sud this actress also leave manikarnika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा

कंगनाचा आगामी सिनेमा मणिकार्णिकाच्या मागे लागल्या अडचणी काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. सोनू सूदने सिनेमाचे शूटिंग अर्धवट सोडल्यानंतर आणखीन एक अभिनेत्रीने हा सिनेमा सोडल्याचे कळते. ...

प्रत्येकवेळी पीडित वा महिला कार्ड का? सोनू सूदची सटकली - Marathi News | Sonu Sood reacts to Kangana Ranaut's remarks, says playing the woman card is 'ridiculous' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येकवेळी पीडित वा महिला कार्ड का? सोनू सूदची सटकली

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटावरून अभिनेता सोनू सूद आणि कंगना राणौत यांच्या वाजलेय. दिग्दर्शक क्रिश यांनी नवा चित्रपटाचा बहाणा करत, या चित्रपटातून काढता पाय घेतला. पाठोपाठ सोनू सूद यानेही चित्रपटाला रामराम ठोकला.  ...

‘मणिकर्णिका’च्या वादावर बोलला सोनू सूद, कंगना राणौतची केली बोलती बंद ! - Marathi News | Sonu sood tallk about manikarnika issue, keep everyone mouth shut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मणिकर्णिका’च्या वादावर बोलला सोनू सूद, कंगना राणौतची केली बोलती बंद !

कंगना राणौतचा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमात दुसरी मुख्य भूमिका करणारा अभिनेता सोनू सूदने सिनेमामध्येच सोडून दिला आहे. ...

 सोनू सूदचा ‘मणिकर्णिका’ला रामराम! कंगना राणौत म्हणते, त्याचा पुरूषी अहंकार दुखावला!! - Marathi News | manikarnika the queen of jhansi star kangana ranaut hits back to sonu sood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सोनू सूदचा ‘मणिकर्णिका’ला रामराम! कंगना राणौत म्हणते, त्याचा पुरूषी अहंकार दुखावला!!

कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे कंगना अचानक प्रकाशझोतात आलीयं.  ...

सोनू सूदने सिद्धेश चौहानसाठी लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक - Marathi News | Sonu Sood did rampwalk in Lakme Fashion Week for Siddesh Chauhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदने सिद्धेश चौहानसाठी लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक

सामुराई कलेक्शनचे कपडे परिधान करून अभिनेता सोनू सूद रॅम्पवॉकवर थिरकला आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ...