Sonu Sood : काल अर्ध्यारात्री बेंगळुरातील एआरएके रूग्णालयात बिकट स्थिती उद्भवली. ऑक्सिजन संपला आणि येथे दाखल असलेल्या अनेक रूग्णांचे जीव धोक्यात आले.... ...
सोनू सूद स्वतःला याबाबत कल्पना नसेल की त्याच्या नावाचा वापर करुन काही फ्रॉड लोकं काळाबाजार करत आहेत. अनेक ठिकाणी सोनू सूदच्या नावाखाली फसवणूक सुरु असल्याचे नेटकरी सांगत आहेत. ...
देशात ऑक्सिजनचा, रूग्णालयातील बेड्सचा प्रचंड तुटवडा भासतोय. देशभरात हेच चित्र आहे. सोनू सूदलाही गरजूंना बेड मिळून देण्यासाठी अनेक तास खर्ची घालावे लागत आहेत. ...
गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आली आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद देवदूतासारखा स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी धावला. आता त्सूनामी बनून आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेतही सोनू सूद रात्रंदिवस लोकांना मदत करतोय. ...