लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद, मराठी बातम्या

Sonu sood, Latest Marathi News

'सोनू' दा मुंडा... १७३ मजुरांना चार्टर्ड विमानाने पाठविले डेहराडूनला! - Marathi News | 173 laborers sent to Dehradun by chartered plane! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सोनू' दा मुंडा... १७३ मजुरांना चार्टर्ड विमानाने पाठविले डेहराडूनला!

संडे अँकर । कनवाळू दिलाच्या सोनू सूद या अभिनेत्याची कामगिरी । देशभरातून वाखाणणी ...

बापरे! सोनू सूदच्या नावाने होतेय फसवणूक, खुद्द त्यानेच केला पर्दाफाश - Marathi News | OMG! Fraud in the name of Sonu Sood, he exposed this fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! सोनू सूदच्या नावाने होतेय फसवणूक, खुद्द त्यानेच केला पर्दाफाश

सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन काही अशा लोकांचे मेसेज स्क्रीनशॉट केले आहेत. ज्यामध्ये सोनू सूदच्या नावाखाली मजुरांना लुटले जात आहे. ...

‘घर जाना हैं’... स्थलांतरितांच्या मदतीला धावणाऱ्या सोनू सूदच्या घरी जाऊन रोहित पवारांनी केलं कौतुक! - Marathi News | rohit pawar meets sonu sood the man who helped migrants go home safely during corona lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘घर जाना हैं’... स्थलांतरितांच्या मदतीला धावणाऱ्या सोनू सूदच्या घरी जाऊन रोहित पवारांनी केलं कौतुक!

सोनू सूदच्या या कामगिरीमुळे भारावून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी त्याची सदिच्छा भेट घेतली. ...

खलनायक नही नायक हुँ मै ! बस-विमानानंतर आता 1000 मजुरांना रेल्वेने पाठवले त्यांच्या गावी, सोनू सूद दिवसरात्र करतोय काम - Marathi News | Sonu Sood again became the Messiah; first by buses and now sent thousands of migrants home via multiple trains | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायक नही नायक हुँ मै ! बस-विमानानंतर आता 1000 मजुरांना रेल्वेने पाठवले त्यांच्या गावी, सोनू सूद दिवसरात्र करतोय काम

चित्रपटात खलनायक असलेला सोनू सूद लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्यामुळे रियल लाईफमध्ये नायक बनला आहे. सोनू सूदच्या या कामाची दखल सर्वच स्तरातून घेण्यात येत आहे. ...

मुलानेच आईला घरातून दिलं होतं हाकलवून, ७० वर्षांच्या आजीच्या मदतीला धावला सोनू सूद - Marathi News | Sonu Sood to rescue abandoned mother thrown out by her own Son; wins people’s hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलानेच आईला घरातून दिलं होतं हाकलवून, ७० वर्षांच्या आजीच्या मदतीला धावला सोनू सूद

लिलावती केदारनाथ दुबे असे या आजीबाईंचे नाव आहे.लॉकडाऊनमध्ये मुलगा तिची काळजी घेईल. मुलासह आईला राहता येईल या आशेने लिलावती आजी मुबंईत मुलाकडे राहायला आल्या होत्या. ...

सोनू सूदने अनेकवेळा केला आहे ट्रेनमधील टॉयलेटच्या बाजूला बसून प्रवास, झोपला आहे पेपर टाकून - Marathi News | Sonu sood used to travel in train sitting near to toilet and sleep on newspaper PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदने अनेकवेळा केला आहे ट्रेनमधील टॉयलेटच्या बाजूला बसून प्रवास, झोपला आहे पेपर टाकून

सोनू सूदने त्याच्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केला आहे आणि त्याचमुळे त्याला मजुरांच्या व्यथा चांगल्याप्रकारे कळतात असे त्याच्या बहिणीने एका मुलाखतीत सांगितले. ...

Video: चक्क देव्हाऱ्यातच ठेवला सोनू सूदचा फोटो, व्हिडिओ पाहून अभिनेता म्हणाला... - Marathi News | After watching Sonu Sood's photo and video in house temple, the actor said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: चक्क देव्हाऱ्यातच ठेवला सोनू सूदचा फोटो, व्हिडिओ पाहून अभिनेता म्हणाला...

चित्रपटात खलनायक असलेला सोनू सूद लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्यामुळे रियल लाईफमध्ये नायक बनला आहे. आपल्या मदतीच्या कृतीने कोट्यवधी भारतीयांची मने सोनूने जिंकली आहेत ...

"...यांच्यापासून माझी सुटका कर"; पतीमुळे हैराण झालेल्या पत्नीची अभिनेता सोनू सूदकडे साद! - Marathi News | Sonu sood Epic Reply To Women Who Dont Want To Live With Husband During Lockdown-SRJ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...यांच्यापासून माझी सुटका कर"; पतीमुळे हैराण झालेल्या पत्नीची अभिनेता सोनू सूदकडे साद!

सारेच सोनू सूदचं ट्विटवर कौतुक करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या सोनू सूदचाच बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे.  ...