लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद, मराठी बातम्या

Sonu sood, Latest Marathi News

सोनू तुस्सी ग्रेट हो... सोनू सूद स्वतः आजारी असूनही 15 मिनिटांत गरजूला मिळवून दिला बेड - Marathi News | sonu sood arranged bed for covid 19 patient | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू तुस्सी ग्रेट हो... सोनू सूद स्वतः आजारी असूनही 15 मिनिटांत गरजूला मिळवून दिला बेड

सोनू आजारी असताना देखील केवळ 15 मिनिटांत त्याने एका गरजूला रुग्णालयात बेड मिळवून दिला आहे. ...

Sonu Sood covid-19 positive: कोरोना संकटातील देवदूत सोनू सूदला झाली कोरोनाची लागण, चाहते करतायेत त्याच्यासाठी प्रार्थना - Marathi News | Corona's angel Sonu Sood was infected with corona, fans are praying for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonu Sood covid-19 positive: कोरोना संकटातील देवदूत सोनू सूदला झाली कोरोनाची लागण, चाहते करतायेत त्याच्यासाठी प्रार्थना

अभिनेता सोनू सूदची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि त्याने स्वतःला क्वारंटाइन केले आहे. ...

मन जिंकलंस रे भावा! सोनू सूद पुन्हा बनला देवदूत, केली ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था - Marathi News | Sonu Sood has donated oxygen cylinders in Indore after residents reached out to him for help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन जिंकलंस रे भावा! सोनू सूद पुन्हा बनला देवदूत, केली ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था

आता सोनूने काहींना ऑक्सिजन सिलेंडर पाठवले आहेत. ...

फिट है बॉस ! सोनू सूदची पिळदार बॉडी पाहून, फॅन्स झाले क्रेझी, फोटो शेअर होताच मिळाले 8 लाखांहून अधिक Likes - Marathi News | Fit Hai boss! Seeing Sonu Sood's toned body, fans went crazy, got more than 8 lakh Likes as soon as the photo was shared | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिट है बॉस ! सोनू सूदची पिळदार बॉडी पाहून, फॅन्स झाले क्रेझी, फोटो शेअर होताच मिळाले 8 लाखांहून अधिक Likes

Sonu Sood Fitness Funda : विशेष म्हणजे सोनू सूद शाकाहारी आहार घेतो. अतिशय साध्या पद्धतीचे जेवन तो करतो. शाकाहारी जेवण करतच त्याने ही इतकी चांगली पिळदार बॉडी कमावली आहे.  ...

LMOTY 2020: मी महाराष्ट्राचा; महाराष्ट्र माझा!; सोनी सूदची मनापासून 'साद' - Marathi News | LMOTY 2020: I am of Maharashtra; Maharashtra is mine !; Sony Sood's heartfelt 'Saad' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :LMOTY 2020: मी महाराष्ट्राचा; महाराष्ट्र माझा!; सोनी सूदची मनापासून 'साद'

Lokmat Maharashtrian of the year award 2020: मी मदत करण्यासाठी कोणाचीही वाट पाहत नाही. तुम्हीही पाहू नका. पुढे चालत राहा. लोक मदत मागतील. करत राहा. प्रत्येक वेळी मदत करणे शक्य होणार नाही. मात्र जेथे शक्य होईल तेथे जरूर मदत करा. - सोनू सूद ...

कोरोना संकटातील रिअल हिरो सोनू सूदचा खास गौरव; विमानावर झळकला फोटो! - Marathi News | spicejet salutes sonu sood for his philthropic work in a very special way | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोरोना संकटातील रिअल हिरो सोनू सूदचा खास गौरव; विमानावर झळकला फोटो!

Spice Jet Salutes Sonu Sood In A Unique Way : सोनू सूदने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान देशातील कामगार आणि गरीब लोकांना नि:शुल्क बसेस, गाड्या व विमानांद्वारे त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. ...

LMOTY 2020: मुख्यमंत्री ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती; सोनू सूदकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | LMOTY 2020 Chief Minister uddhav thackeray is honest and humble person says actor Sonu Sood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2020: मुख्यमंत्री ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती; सोनू सूदकडून कौतुकाचा वर्षाव

Sonu Sood on Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अतिशय प्रमाणिक आणि नम्र व्यक्ती असल्याचं सोनू सूदनं (Sonu Sood) म्हटलं आहे.  ...

LMOTY 2020 : 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?'; अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं - Marathi News | sonu sood comment over government work in Lokmat Maharashtrian Of The Year Award 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2020 : 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?'; अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं

Sonu Sood in LMOTY 2020 : लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. ...