लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद, मराठी बातम्या

Sonu sood, Latest Marathi News

-तर हुमा कुरेशीचं मत सोनू सूदच्या पारड्यात; म्हणाली, हाच पंतप्रधान हवा! - Marathi News | Sonu Sood For Prime Minister? Huma Qureshi Would Definitely Vote For Him If This Happens! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर हुमा कुरेशीचं मत सोनू सूदच्या पारड्यात; म्हणाली, हाच पंतप्रधान हवा!

कोरोना काळातील सोनू सूदचे काम पाहून सध्या जो तो त्याला पंतप्रधान बनण्याची मागणी करतोय... ...

गरजूंसाठी मसीहा ठरलेल्या सोनू सूदची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या… - Marathi News | Do u know Sonu Sood Net Worth ? Here is details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरजूंसाठी मसीहा ठरलेल्या सोनू सूदची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या…

सध्याच्या घडीला सोनू सूद चाहत्यांसाठी कोणत्या देवापेक्षा कमी नाही. अगदी देवासारखी चाहते सोनू सूदची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात हे तर सा-यांनाच माहिती आहे. ...

सोनू सूदचे बदलले दिवस, ज्या गोष्टीसाठी मासिकाने दिला होता नकार, आज केली त्यापेक्षा मोठी गोष्ट - Marathi News | Sonu Sood got ‘rejected’ when he once auditioned for a magazine shoot, he is now on cover page | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदचे बदलले दिवस, ज्या गोष्टीसाठी मासिकाने दिला होता नकार, आज केली त्यापेक्षा मोठी गोष्ट

सोनूनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे. ...

बाबो..! सोनू सूदच्या 'या' सवयीमुळे हैराण झाला त्याचा दुधवाला, म्हणाला - 'नाही झेलू शकतं...' - Marathi News | Sonu Sood's 'Ya' habit bothered his milkman, he said - 'No, I can't stand it ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! सोनू सूदच्या 'या' सवयीमुळे हैराण झाला त्याचा दुधवाला, म्हणाला - 'नाही झेलू शकतं...'

सोनू सूदने त्याच्या दुधवाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो व्हायरल होताना दिसतो आहे. ...

'विनंंती करतो गरजूंसाठी वाचवून ठेवा', पोस्टरवरील दुग्धाभिषेक पाहून सोनू सूदनं केलं आवाहन - Marathi News | 'Please save for the needy', Sonu Sood appeals after seeing milk anointing on poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विनंंती करतो गरजूंसाठी वाचवून ठेवा', पोस्टरवरील दुग्धाभिषेक पाहून सोनू सूदनं केलं आवाहन

अभिनेता सोनू सूदच्या फोटोवर दुग्धाभिषेक केल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यावर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे. ...

सोनू सूदचे कोणी हात जोडले तर कोणी पाया पडल्या, हे पाहून हात जोडत सोनू म्हणाला... - Marathi News | Sonu Sood meets people seeking help outside his Mumbai home. watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदचे कोणी हात जोडले तर कोणी पाया पडल्या, हे पाहून हात जोडत सोनू म्हणाला...

नुकतीच काही मंडळी मदत मागण्यासाठी त्याच्या घराच्यासमोर जमली होती. ...

... तर डॉक्टर ते इंजेक्शन लिहूनच का देतात?, सोनू सूदचा साधा-सरळ प्रश्न - Marathi News | ... So why do doctors prescribe injections, a simple question from Sonu Sood about remdisivir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर डॉक्टर ते इंजेक्शन लिहूनच का देतात?, सोनू सूदचा साधा-सरळ प्रश्न

जर प्रत्येकाला माहिती आहे, की एखादं इंजेक्शन बाजारात उपलब्धच होत नाही. मग, प्रत्येक डॉक्टर केवळ तेच इंजेक्शनची मागणी का करतात, तेच इंजेक्शन का लिहून दिले जात आहे, असा सवाल अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे ...

कोरोना संकटात लोकांची मदत करतोय CSKचा स्टार खेळाडू; सोनू सूदनं नाव जाहीर केलं अन् सुरू झाला कौतुकाचा वर्षाव! - Marathi News | Sonu Sood praises Karn Sharma for supporting the actor’s foundation in the COVID-19 pandemic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोना संकटात लोकांची मदत करतोय CSKचा स्टार खेळाडू; सोनू सूदनं नाव जाहीर केलं अन् सुरू झाला कौतुकाचा वर्षाव!

ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत, त्यात दिवसाला तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. ...