सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारात 250 कोटी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप आहे. त्यामध्ये, चॅरिटीसाठी मिळालेले फंड आणि बोगस काँट्रॅक्ट यांचाही समावेश आहे. ...
प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर शिवसेना आणि आम आदमी पार्टीने भाजपवर टीका केली हाेती. साेनू सूद याच्यासारख्यांवर अशा प्रकारचे छापे मारणे म्हणजे काेत्या मनाचे लक्षण असल्याचे शिवसनेने म्हटले हाेते. ...
Sonu Sood: अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या घरासह अनेक कार्यालयांच्या ठिकाणी तपास करताना करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत, असे सीबीडीटीने म्हटले आहे. ...
सोनू सूद याच्या घरी, कार्यालयात सलग दुसऱ्यादिवशीही आयकर विभागाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी २० तास तपासणी केली होती. ...