लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनू सूद

सोनू सूद, मराठी बातम्या

Sonu sood, Latest Marathi News

तुमच्यावरही देवाचा कॅमेरा आहे..., आर्यन प्रकरणावरून भडकला सोनू सूद  - Marathi News | shahrukh khan mobbed outside arthur jail while visiting aryan khan hansal mehta sonu sood reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमच्यावरही देवाचा कॅमेरा आहे..., आर्यन प्रकरणावरून भडकला सोनू सूद 

Mumbai Cruise Drugs Case, Aryan Khan : सोनू सूदचं नाही तर हंसल मेहता, पूजा भटही संतापले... काय आहे कारण? ...

Sonu Sood: सोनू सूदनं केजरीवालांच्या 'Desh Ke Mentor' योजनेला दिला पाठिंबा, केलं महत्त्वाचं ट्विट; काय म्हणाला वाचा... - Marathi News | delhi city ncr sonu sood supported arvind kejriwals mentor plan of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनू सूदनं केजरीवालांच्या 'Desh Ke Mentor' योजनेला दिला पाठिंबा, केलं महत्त्वाचं ट्विट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal)यांनी सोमवारी त्यागराज स्टेडियममध्ये 'देश के मेन्टॉर' (Desh Ke Mentor) योजनेचा शुभारंभ केला. ...

“मी असेन किंवा नसेन, गरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हायला हवेत”; सोनू सूद उभारणार हॉस्पिटल - Marathi News | Sonu Sood planning to open hospital in Hyderabad, says 'free treatment will be provided' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूद उभारणार हॉस्पिटल; "मी असेन किंवा नसेन, रुग्णांना मोफत उपचार मिळतील"

अलीकडेच सोनू सूद याच्यावर १८ कोटी कर चोरी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. ...

दोन पक्षांनी राज्यसभेची ऑफर दिली होती, पण...; आयटीच्या धाडीनंतर सोनू सूदचा गौप्यस्फोट - Marathi News | sonu sood said after the it raid 2 parties had proposed to make rajya sabha mp i refused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन पक्षांनी राज्यसभेची ऑफर दिली होती; आयटीच्या धाडीनंतर सोनूचा गौप्यस्फोट

सोनू सूदच्या घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे; २० कोटींची करचोरी केल्याचा आरोप ...

बाप रे! अभिनेता सोनू सूदची पत्नी आहे तब्बल एवढ्या कोटी संपत्तीची मालकीण,जाणून घ्या आकडा - Marathi News | Ghosh!! Actor Sonu Sood's wife is also a richest person, check her net worth here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप रे! अभिनेता सोनू सूदची पत्नी आहे तब्बल एवढ्या कोटी संपत्तीची मालकीण,जाणून घ्या आकडा

लॉकडाऊन काळात गरजुंसाठी देवदूत ठरलेला सोनू सूदचे मदत कार्य अजूनही तसेच सुरु आहे. या कामामुळे त्यांचे सर्वत्रच कौतुक झाले ...

'मी माझं काम केलं आणि त्यांनी...'; आयकर विभागाच्या झाडाझडतीवर सोनू सूदची प्रतिक्रिया - Marathi News | sonu sood says tax officials were impressed with his paperwork | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी माझं काम केलं आणि त्यांनी...'; आयकर विभागाच्या झाडाझडतीवर सोनू सूदची प्रतिक्रिया

Sonu sood: सध्या सोनू सूदच्या मालमत्तेची कसून चौकशी केली जात आहे. या सर्व प्रकरणात मौन बाळगलेल्या सोनूने अलिकडेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली होती. ...

सोनू सूदच्या कंपनीचे काँग्रेसच्या मंत्र्याच्या फर्मशी कनेक्शन, १७५ कोटींचे संशयास्पद व्यवहार - Marathi News | Sonu Sood's company's connection with Congress minister's firm, suspicious transactions worth Rs 175 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनू सूदच्या कंपनीचे काँग्रेसच्या मंत्र्याच्या फर्मशी कनेक्शन, १७५ कोटींचे संशयास्पद व्यवहार

Sonu Sood News: प्राप्तिकर विभागाने सोनू सूदशी संबंधित मुंबई, लखनौ, जयपूर, दिल्ली आणि गुडगांव येथील २८ ठिकाणी छापेमारी केली होती. ...

माझ्या फाऊंडेशनचा एक एक रूपया...; आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sonu Sood Reacts On Allegations Of Tax Evasion And Shares A Long Note On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या फाऊंडेशनचा एक एक रूपया...; आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया

कोरोना महामारीच्या काळात लोकांसाठी ‘देवदूत’ ठरलेला अभिनेता सोनू सूद गेल्या आठवड्यांपासून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 20 कोटी रूपयांची कर चोरी केल्याप्रकरणी सोनू आयकर विभागाच्या रडारवर आला आहे. ...