lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनू निगम

सोनू निगम

Sonu nigam, Latest Marathi News

सोनू निगम आणि भूषण कुमारमधील वाद मिटला; ‘अच्छा सिला दिया’ गाण्याचं नवं व्हर्जन ‘बिटर बेट्रेयल्स’ ची घोषणा - Marathi News | Dispute between Sonu Nigam and Bhushan Kumar resolved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगम आणि भूषण कुमारमधील वाद मिटला; ‘अच्छा सिला दिया’ गाण्याचं नवं व्हर्जन ‘बिटर बेट्रेयल्स’ ची

सोनू निगम आणि टी-सीरिजचे प्रमुख भूषण कुमार यांच्यातील वाद मिटला. ...

सोनू निगमने रिजेक्ट केलेल्या जुबिन नौटियालचं एआर रेहमानमुळे बदललं आयुष्य, दिला होता हा सल्ला - Marathi News | Birthday special jubin nautiyal struggle career songs family lifestyle sonu nigam ar rahman unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमने रिजेक्ट केलेल्या जुबिन नौटियालचं एआर रेहमानमुळे बदललं आयुष्य, दिला होता हा सल्ला

Jubin Nautiyal Birthday: एका रिअ‍ॅलिटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला, याच शोमध्ये रिजेक्ट झालेला आणि पुढे तरूणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या जुबिनची स्ट्रगल स्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...

सोनू निगमच्या वडिलांच्या घरात ७२ लाखांची चोरी, माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल - Marathi News | 72 lakh theft in Sonu Nigam's father's house, case registered against former driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनू निगमच्या वडिलांच्या घरात ७२ लाखांची चोरी, माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

निकिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ओशिवऱ्यातील विंडसर ग्रँड या इमारतीत अगमकुमार हे एकटेच फोर बीएचकेमध्ये राहतात. ...

कुजबुज: आमदाराचा मुलगा म्हणून सुरुवातीला तो पोलिसांना दिसला नाही - Marathi News | As the MLA's son, he was initially not seen by the police in Sonu Nigam Selfie Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: आमदाराचा मुलगा म्हणून सुरुवातीला तो पोलिसांना दिसला नाही

दुसऱ्या दिवशी आमदाराच्या मुलाच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, पोलिसांना तो आमदारांचा मुलगा असल्यामुळे सुरुवातीला दिसला नाही अशी कुजबुज स्थानिकांमध्ये आहे. ...

व्हायरल Video मधील अमरजीला सोनू सूदकडून ऑफर, गायक सोनू निगमनेही केलंय कौतुक - Marathi News | Viral singer Amarji's of bihar offer from Sonu Sood, singer Sonu Sood also appreciated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हायरल Video मधील अमरजीला सोनू सूदकडून ऑफर, गायक सोनू निगमनेही केलंय कौतुक

सध्याचं युग हे इंटरनेट आणि सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात घडत असलेली गोष्ट इंटरनेटच्या स्पीडपेक्षाही जास्त वेगाने जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचते ...

Sonu Nigam Attacked: 'तो फक्त एक फॅन मोमेंट होता...' सोनू निगमवरील हल्ल्यानंतर स्वप्निलच्या बहिणीची माफी - Marathi News | Sonu Nigam Attacked: 'It was just a fan moment, we apologise him' Swapnil's sister Suprada Phaterpekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो फक्त एक फॅन मोमेंट होता...' सोनू निगमवरील हल्ल्यानंतर स्वप्निलच्या बहिणीची माफी

Sonu Nigam Attacked: ठाकरे गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नीलने सोनू निगम आणि इतर दोघांसोबत धक्काबुक्की केली. ...

Sonu Nigam : कॉन्सर्टमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर सोनू निगम विमानतळावर दाखल, हसत हसत म्हणाला, 'ऑल ओके..' - Marathi News | sonu nigam spotted at airport after last night incidence happened after live concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक सोनू निगम विमानतळावर दाखल, हसत हसत म्हणाला, 'ऑल ओके..'

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्की झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली. ...

ठाकरे गट आमदाराच्या मुलाची गायक सोनू निगमला धक्काबुक्की; २ जखमी, गुन्हा दाखल - Marathi News | Singer Sonu Nigam attacked by Thackeray's MLA Prakash Fatarpekar 'selfie-seeker' son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाकरे गट आमदाराच्या मुलाची गायक सोनू निगमला धक्काबुक्की; २ जखमी, गुन्हा दाखल

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गायक आणि त्याच्या अंगरक्षकाला मारहाण केली. ...