Punjab CM : सोनिया गांधींनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण, अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे. तसेच, पंजाबचा मुख्यमंत्री, पंजाब का मुखिया हा शीख व्यक्ती असला पाहिजे, असे माझे मत आहे. ...
सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मोठ्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट शब्दात अपमान सहन करणार नाही असं म्हटलं आहे. ...
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ...
शरद पवार यांना अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका करण्याची सवय आहे. त्यांचा अर्थ काढण्यात अनेक प्रसारमाध्यमे वेळ घालवितात. मराठी सिनेमामध्ये विनोद म्हणजे द्विअर्थी शब्द किंवा वाक्याचा वापर करण्याचा प्रघात पडला होता. ...