काँग्रेसच्या सूत्रांनुसार येत्या पंधरा दिवसांत कधीही प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी स्वत:ला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी एक वर्षाचा अवधी देण्याची घोषणा के ...
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये समावेश करण्याच्या दिशेने आज मोठे पाऊल पडणार आहे. किशोर आज सहाव्यांदा काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेणार आहेत. ...
काँग्रेसचे चिंतन शिबिर राजस्थानमधील उदयपूर येथे होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे शिबिर आयोजित करण्याचे जवळपास नक्की झाले आहे. ...
Prashant Kishore : प्रशांत किशोर हे काँग्रेससमोर प्रेझेंटेशनही देणार असून, त्यासाठी त्यांनी 600 स्लाइड्सचे प्रेझेंटेशन तयार केले आहे. प्रशांत किशोर यांच्या जवळच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. ...
काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच्या प्रशांत किशोर यांच्या कृती योजनेवर चर्चा करण्यासाठी आणि पक्षात त्यांची भूमिका काय असावी, हे सूचित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नऊ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ...