लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

महागाई, बेरोजगारी, अदानी प्रकरण...सोनिया गांधींच्या पंतप्रधान मोदींना नऊ मागण्या - Marathi News | sonia gandhi wrote letter to PM narendra Modi and put nine demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, बेरोजगारी, अदानी प्रकरण...सोनिया गांधींच्या पंतप्रधान मोदींना नऊ मागण्या

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ...

विशेष अधिवेशनात 'या' ९ मुद्द्यांवर चर्चा करा; सोनिया गांधींचं PM नरेंद्र मोदींना पत्र - Marathi News | Sonia Gandhi Letter to PM Narendra Modi, addressing the issues discuss in the upcoming special parliamentary session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष अधिवेशनात 'या' ९ मुद्द्यांवर चर्चा करा; सोनिया गांधींचं PM मोदींना पत्र

इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोदी सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनावर चर्चा करण्यात आली. ...

संसदेचे विशेष अधिवेशन: आधी या मुद्द्यांवर चर्चा करा..; सोनिया गांधी PM मोदींना लिहिणार पत्र - Marathi News | Parliament special session sonia gandhi to write to pm modi on important flag issues government no agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे विशेष अधिवेशन: आधी या मुद्द्यांवर चर्चा करा..; सोनिया गांधी PM मोदींना लिहिणार पत्र

संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होणार ...

काय आहे काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक समितीचं महत्व? वाचा सविस्तर - Marathi News | Congress election committee announced! Rahul Gandhi will work under the leadership of Mallikarjuna Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक समितीचं महत्व? वाचा सविस्तर

मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस निवडणूक समितीची घोषणा केली आहे. ...

काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली घोषणा; या 16 नेत्यांचा असेल समावेश - Marathi News | Congress Central Election Committee Announced, Mallikarjun Kharge Announces; Including these 16 leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली घोषणा; या 16 नेत्यांचा असेल समावेश

या समितीत पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह एकूण 16 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. ...

मोठी बातमी: काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीच्या रुग्णालयात दाखल - Marathi News | Big news: Congress leader Sonia Gandhi health issues Admitted to Gangaram hospital in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत I.N.D.I.A च्या सभेसाठी येऊन गेल्या ...

सोनिया, राहुल गांधींना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नेणार का? भाजप MLAचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | Will Sonia Gandhi and Rahul Gandhi to Balasaheb's memorial? Direct question of BJP MLA to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनिया, राहुल गांधींना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नेणार का? भाजप MLAचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

आमदार भातखळकर म्हणाले की, उद्या ‘इंडिया’ नामक एक बोगस आघाडी उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुंबईत येत आहे. ...

सोनिया, राहुल गांधी दोन दिवस काश्मीरमध्ये, निगीन सरोवरात नौकाविहाराचा आनंद - Marathi News | Sonia, Rahul Gandhi in Kashmir for two days, enjoying boating in Lake Nigin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया, राहुल गांधी दोन दिवस काश्मीरमध्ये, निगीन सरोवरात नौकाविहाराचा आनंद

दुपारी काँग्रेसचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष वकार रसूल वाणी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी विमानतळावर सोनिया गांधी यांचे स्वागत केले.  ...