ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
होय, अनिल यांना एका आजाराने ग्रासले आहे. या आजाराच्या उपचारासाठी अनिल लवकरच जर्मनीला रवाना होणार आहेत.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला. ...
देशाला स्वतंत्र करण्यासाठी महिलांचेही तेवढेच योगदान आहे, जेवढे पुरुषांचे आहे. देशाच्या महिलांनीही आपले बलिदान देऊन देशाला स्वतंत्र करण्यात मोठा हातभार लावला आहे. याच पार्श्वभूमिवर बॉलिवूडमध्ये काही चित्रपट बनविण्यात आले आहेत, ज्यातून महिलांची देशभक्त ...
बॉलिवूडची फॅशनिस्ता सोनम कपूर आपल्या हटके आणि ट्रेन्डी फॅशन स्टाइल्सासाठी नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक इव्हेंटदरम्यान ती आपला लूक आणि ड्रेसबाबत नेहमीच कॉन्शिअस असते. ...
सोशल मीडियावर कुठला ट्रेंड येईल,सांगता येत नाही. येथे रोज नवनवे ट्रेंड येतात आणि गाजतात. काही दिवसांपूर्वी ‘किकी चॅलेंज’ने सोशल मीडियाला क्रेजी केले होते. आता असेच एक चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. होय, या चॅलेंजचे नाव आहे, 10 Year Challenge. ...