बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाला आज (८ मे) एक वर्ष पूर्ण झाले. गतवर्षी आजच्याच दिवशी सोनम व आनंद यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. ...
सोनम कपूर आणि आनंद अहुजा बॉलिवूडचे सर्वात क्यूट कपल आहे, यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. ...
सोशल मीडियावर ट्रोल होणे, सेलिब्रिटींसाठी नवी गोष्ट राहिलेले नाही. सोनम कपूरही याला अपवाद नाही. कधी फॅशन सेन्स तर कधी परखड विचार यामुळे सोनम कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. ...
सोनमने सोशल मीडियावर तिचं नाव बदलून ‘सोनम कपूर आहुजा’ असं केलं आहे. मात्र तिने नाव बदलल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. विशेष म्हणजे नावातील हा बदल केवळ सोनमनेच केला नसून आनंदने देखील केला आहे. त्याने त्याच्या नावापुढे सोनमचं नाव जोडलं आहे. मा ...