Sonali Phogat सोनाली फोगाट हिने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. तिने हरियाणा विधानसभेची निवडणूकही लढविली होती. बिग बॉसमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. गोव्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला. Read More
Sonali Phogat : कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण असलेल्या सोनाली फोगटकडे तिच्या मुलीची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते, 500 रुपये दंडही आकारण्यात आलं होता अशी माहितीही ड्रायव्हरने दिली. ...
Sonali Phogat Case : जेव्हा संजयचा मृत्यू झाला तेव्हा संजयची पत्नी म्हणजे सोनाली फोगाट हरयाणापासून दूर मुंबईत होती. त्यावेळी संजयच्या मृत्यूवरून अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. ...