शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सोनाली फोगाट

Sonali Phogat सोनाली फोगाट हिने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. तिने हरियाणा विधानसभेची निवडणूकही लढविली होती. बिग बॉसमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. गोव्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला.

Read more

क्राइम : Sonali Phogat Post-Mortem Report: सोनाली फोगाटच्या शरीरावर अनेक जखमा; पोस्टमार्टेम रिपोर्ट आला