लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाली फोगाट

Sonali Phogat Latest News, मराठी बातम्या

Sonali phogat, Latest Marathi News

Sonali Phogat सोनाली फोगाट हिने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. तिने हरियाणा विधानसभेची निवडणूकही लढविली होती. बिग बॉसमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. गोव्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला.
Read More
Crime: भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यूप्रकरण: आणखी एका ड्रग पेडलरला अटक - Marathi News | Crime: BJP leader Sonali Phogat death case: Another drug peddler arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यूप्रकरण: आणखी एका ड्रग पेडलरला अटक

BJP leader Sonali Phogat death case: भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित खूनप्रकरणी गोवा पोलिसांनी आणखी एका ड्रग पेडलरला (अमली पदार्थांची विक्री करणारा) अटक केली. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे. ...

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रमोद सावंतांना फोन; आज मोठा निर्णय होणार - Marathi News | Sonali Phogat Murder Case: Haryana CM spoke, want CBI to take over investigation; we will ready, said Goa CM Pramod Sawant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाट: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रमोद सावंतांना फोन; आज मोठा निर्णय होणार

सोनालीची हत्या ही तिची संपत्ती हडप करण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनालीला ड्रग पाजल्याचे पीए आणि तिच्या मित्राने पोलीस चौकशीत कबुलही केले आहे.  ...

Sonali Phogat Drug Video: सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव... - Marathi News | Sonali Phogat Drug Video: Which drug was given to Sonali Phogat? To make her mood or to kill, the name came out Methamphetamine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव...

Sonali Phogat Drug Name: एकदा का कोणी ते घेतले की त्याचे झटकन व्यसन लागते. कारण ते मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते. ...

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण: रेस्टॉरंट मालक, ड्रग पेडलर अटकेत - Marathi News | Sonali Phogat death case: Restaurant owner, drug peddler arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण: रेस्टॉरंट मालक, ड्रग पेडलर अटकेत

Sonali Phogat death case: हरयाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित हत्येप्रकरणी अमली पदार्थ पुरवणारा व्यक्ती (ड्रग पेडलर) व रेस्टाॅरंट मालकाला पोलिसांनी शनिवारी अटक केली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता चार झाली आहे. ...

Sonali Phogat Death: गोवा... फिर बदनाम हुआ - Marathi News | Sonali Phogat Death: Goa... again disgraced | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण: गोवा... फिर बदनाम हुआ

Sonali Phogat Death Case: सोनाली फोगाट हत्या प्रकरणामुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. देशविदेशातील पर्यटक गोव्यात येतात. त्यात अनेक तऱ्हेचे लोक असतात. त्यांच्या कृतींमुळे गोवा बदनाम होत आहे... ...

Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनवर मोठी अ‍ॅक्शन, अनेकांवर लटकलीय अटकेची तलवार - Marathi News | Big action on drugs connection in Sonali Phogat murder case sword of arrest hanging on many people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनवर मोठी अ‍ॅक्शन, अनेकांवर लटकलीय अटकेची तलवार

पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ड्रग्स पेडरला (आरोपींना) अटक करण्यात आली आहे. ड्रग्स सापडलेल्या ठिकाणच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे. ...

सोनाली फोगाटच्या लेकीने दिला आईच्या पार्थिवाला खांदा, केले अंत्यसंस्कार... आईला निरोप देताना.. - Marathi News | Sonali Phogat's daughter Yashodhara did the final rituals of her mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनाली फोगाटच्या लेकीने दिला आईच्या पार्थिवाला खांदा, केले अंत्यसंस्कार... आईला निरोप देताना..

Sonali Phogat's Death Case: आईच्या पार्थिवाला खांदा देणारी सोनाली फोगाट यांची कोवळ्या वयातली लेक पाहून अनेकांना गलबलून गेले होते.  ...

Sonali Phogat Murder: सोनालीचा पीए सुधीर सांगवान कोण? बायको शिक्षिका, घरच्यांनी संबंध तोडलेले - Marathi News | Sonali Phogat Murder: Who is Sonali's PA Sudhir Sangwan, friend sukhwinder singh? sudhir's wife is govt teacher, his family broke the relationship with him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनालीचा पीए सुधीर सांगवान कोण? बायको शिक्षिका, घरच्यांनी संबंध तोडलेले

Who is Sudhir Sangwan: सोनालीसोबत गेल्या काही दिवसांपासून एक नाव समोर येत आहे, ते सुधीरचे. हा सुधीर कोण? तो तिचा पीए कधी आणि कसा बनला. ...