लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाली फोगाट

Sonali Phogat Latest News, मराठी बातम्या

Sonali phogat, Latest Marathi News

Sonali Phogat सोनाली फोगाट हिने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. तिने हरियाणा विधानसभेची निवडणूकही लढविली होती. बिग बॉसमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. गोव्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला.
Read More
Sonali Phogat: सुधीर सांगवानला सोनाली फोगाटचे फार्म हाऊस १० वर्षांसाठी लिजवर हवे होते; अर्जही केला, पण...  - Marathi News | Sudhir Sangwan wanted Sonali Phogat's farm house on lease for 10 years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांगवानला सोनाली फोगाटचे फार्म हाऊस १० वर्षांसाठी लिजवर हवे होते; अर्जही केला, पण... 

हिस्सार- हरयाणा सोनालीच्या घरचा लॉकर पोलिसांनी सील केला आहे. ...

सोनाली फोगाट खून प्रकरण: कर्लीस’मधील बाटलीत आढळले ड्रग्ज - Marathi News | Sonali Phogat murder case: Drugs found in bottle at Curlies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाट खून प्रकरण: कर्लीस’मधील बाटलीत आढळले ड्रग्ज

Sonali Phogat murder case: हणजूण पोलिसांनी गुरुवारी कर्लीस बारची झडती घेतली असता बारमधील एका बाटलीमध्ये ड्रग्ज आढळल्याची माहिती पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली. ...

सोनाली फोगट हत्याप्रकरणी महत्वाचे पुरावे; पोलीस तपासात पुढे आली बाटली - Marathi News | Important evidence in Sonali Phogat murder case; The bottle came forward in the goa police investigation in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगट हत्याप्रकरणी महत्वाचे पुरावे; पोलीस तपासात पुढे आली बाटली

आतापर्यंत गोवा पोलिसांनी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासहीत आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे ...

Sonali Phogat: सोनाली फोगाट यांची ११० कोटींची संपत्ती, मुलगी संपत्तीची वारसदार - Marathi News | Sonali Phogat: Sonali Phogat's wealth of 110 crores, daughter inherits the wealth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनाली फोगाट यांची ११० कोटींची संपत्ती, मुलगी संपत्तीची वारसदार

Sonali Phogat: टिकटॉक स्टार सोनाली फोगाट या ११० कोटींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. त्यांची मुलगी यशोधरा (१५) ही या संपत्तीची वारसदार आहे. सोनाली यांचे पती संजय फोगाट यांचा सहा वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला होता. ...

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण उपअधिक्षक हाताळणार- प्रमोद सावंत  - Marathi News | Sonali Phogat death case will be handled by Deputy Superintendent Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण उपअधिक्षक हाताळणार- प्रमोद सावंत 

अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी चौकशीच्या बाबतीत गुप्त अहवाल हरयानाच्या मुख्यमंत्र्यांना सादर केला ...

Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्याकांडात मोठ्या राजकीय नेत्याचा हात?; कुटुंबाने घेतलं 'या' व्यक्तीचं नाव, म्हणाले... - Marathi News | Sonali Phogat death case investigation goa police visit hisar confidential report to cm haryan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाट हत्याकांडात मोठ्या राजकीय नेत्याचा हात?; कुटुंबाने घेतलं 'या' व्यक्तीचं नाव, म्हणाले...

Sonali Phogat : सोनाली यांच्या हत्येचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असली तरी मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही. ...

Sonali Phogat: सोनाली फोगटची तब्येत बिघडली अन् त्या दोघींनी कलटी मारली; कोण होत्या, नेमके संबंध काय? - Marathi News | PA Sangwan's friend Sukhwinder Singh had brought two more girls to the hotel where Sonali Phogat was staying. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगटची तब्येत बिघडली अन् त्या दोघींनी कलटी मारली; कोण होत्या, नेमके संबंध काय?

हणजूण पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असताना आता सोनालीच्या मृत्यूचा कट हरयाणात रचल्याची माहिती समोर येत आहे. ...

Sonali Phogat: 'मी कर्लिसचा मालक नाहीच'; सोनाली फोगाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता  - Marathi News | Sonali Phogat murder case is likely to take a different turn | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मी कर्लिसचा मालक नाहीच'; सोनाली फोगाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता 

मांद्रेकर हा हणजूण येथीलच असून तो अंमली पदार्थाच्या व्यवहारात असल्याची चर्चा होती. ...