Short And Sweet Movie : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आगामी चित्रपट ‘शॅार्ट अँड स्वीट’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसोबत हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका ...