लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी, मराठी बातम्या

Sonali kulkarni, Latest Marathi News

मला अजिबात दुर्बुध्दी झालेली नाही...पण..., सोनाली कुलकर्णीची ‘चंद्रमुखी’साठी पोस्ट - Marathi News | Sonali Kulkarni Share a special post for Chandramukhi marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला अजिबात दुर्बुध्दी झालेली नाही...पण..., सोनाली कुलकर्णीची ‘चंद्रमुखी’साठी पोस्ट

Chandramukhi, Sonali Kulkarni : ‘चंद्रमुखी’ या प्रसाद ओक दिग्दर्शित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि आता मराठी चित्रपट आणि हिंदी सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या चित्रपटाच्या निमित्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - Marathi News | Filmfare Awards Marathi 2021 Winners List: Neha Pendse and Sai Tamhankar got Best Actress award in 'Marathi Filmfare Awards 2021' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. ...

 थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून...; विराजस कुलकर्णीच्या पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | actor virajas kulkarni post about victoria marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून...; विराजस कुलकर्णीच्या पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) लवकरच दिग्दर्शनात पर्दापण करतोय. ...

सहावार, नऊवार नाही तर सोनाली कुलकर्णीने नेसली 'दहावार' साडी, हा साडीचा कोणता नवा प्रकार? - Marathi News | 10 Yards saree of Marathi Actress Sonali Kulkarni, 10 yards saree means what? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सहावार, नऊवार नाही तर सोनाली कुलकर्णीने नेसली 'दहावार' साडी, हा साडीचा कोणता नवा प्रकार?

Saree draping: सहावार साडी, नऊवार साडी हे प्रकार तर आपण नेहमीच ऐकतो. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नेसली होती १० वार साडी... बघा, साडीचा हा प्रकार नेमका असतो तरी कसा..  ...

'कपिल शर्मा शो'मध्ये जाणं सोनाली कुलकर्णीला पडलं महागात; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड - Marathi News | ravi kishan embarrassed as sonali kulkarni recalls their intimate scene fan asks was not this a family show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कपिल शर्मा शो'मध्ये जाणं सोनाली कुलकर्णीला पडलं महागात; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Sonali kulkarni: सध्या सोशल मीडियावर या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली रवि किशन यांच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनविषयी बोलताना दिसत आहे. ...

Video : रवि किशनसोबतच्या 'त्या' इंटीमेट सीनबद्दल सोनाली बिनधास्तपणे बोलली - Marathi News | Video: Sonali kulkarni talks about that intimate scene with Ravi Kishan without any hesitation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : रवि किशनसोबतच्या 'त्या' इंटीमेट सीनबद्दल सोनाली बिनधास्तपणे बोलली

‘whistleblower' या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी यी सिरीजची स्टारकास्ट द कपिल शर्मा शोमध्ये आली होती. त्यावेळी, वेबसिरीजसाठी कास्टींग आणि इंटीमेट सीनबाबतचा एक किस्सा सोनालीने शेअर केला. ...

"तू फक्त हिंदी इंग्रजीमध्येच बोलणार का" ? जरा मराठीतही बोल, सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला सुनावलं - Marathi News | Sonali Kulkarni yelled at Kapil to talk in Marathi, says u stay in Mumbai but don't speak Marathi?, Check actual reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू फक्त हिंदी इंग्रजीमध्येच बोलणार का" ? जरा मराठीतही बोल, सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला सुनावलं

नुकतंच कपिल शर्मा शोमध्ये (Kapil Sharma Show) रवी किशन( Ravi Kishan), सचिन खेडेकर(Sachin Khedekar) आणि सोनाली कुलकर्णी(Sonali KUlkarni) यांनी हजेरी लावली. यावेळी नेहमीप्रमाणे आपल्या विनोदी अंदाजात कॉमेडीयन कपिल शर्माने त्यांचे स्टेजवर स्वागत केले. ...

Sonali Kulkarni :'इंग्रजीत पोस्ट लिहिली तर म्हणे तुझे चित्रपट पाहणे बंद करू', असे टोमणे का मारावेत? - Marathi News | What is the reason for making jokes like If I write a post in English I will stop watching movies said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sonali Kulkarni :'इंग्रजीत पोस्ट लिहिली तर म्हणे तुझे चित्रपट पाहणे बंद करू', असे टोमणे का मारावेत?

आपण फक्त मराठी भाषेसाठीच काम करतो का? आपल्याला समृद्ध व्हायचंच नाहीये का? अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सोनाली कुलकर्णी यांनी टीका करणाऱ्यांचे कान टोचले ...