नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Sonali khare, Latest Marathi News अभिनेत्री सोनाली खरे हिने मराठी चित्रपटसृष्टीत मालिका व चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. शेवटची ती हृद्यांतर या चित्रपटात झळकली होती. Read More
Sonali khare:उत्तम अभिनयासह फिटनेसमुळे ओळखली जाणारी सोनाली सध्या विदेश दौऱ्यावर आहे. ...
तिने आणि निर्मात्यांनी तिच्या भूमिकेबद्दल कमालिची गुप्तता पाळली होती. विशेष म्हणजे कोणत्याही प्रमोशनच्या कार्यक्रमातही तिला पाहिले गेले नव्हते. ...
अभिनेत्री सोनाली खरेप्रमाणे तिचा पतीही हिंदी कलाविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. सोनाली अनेकवेळा त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. ...
Friendship day 2022: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या जवळच्या मित्रांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील बेस्टफ्रेंडच्या जोड्या कोणत्या ते पाहुयात. ...
आईप्रमाणे ती देखील लोकप्रिय आहे. सोनाली अनेकवेळा तिच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. ...
Sonali Khare :सोनाली खरेला सगळेच ओळखतात. पण तिचा पती हा सुद्धा एक लोकप्रिय अभिनेता आहे. हिंदी सिनेमातील तो लोकप्रिय अभिनेता. तो कोण तर... ...
Sonali khare: एकेकाळी अभिनयाच्या जोरावर तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनालीने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...
Sonali khare: अलिकडेच तिने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यावर अनेक जण तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. ...