सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनाली तेलुगू, तमिळ, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 1994 साली सोनालीनं 'आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. Read More
Sonali Bendre About Her Cancer Treatment: २०१८ साली सोनाली ब्रेंद्रे हिला कॅन्सर झाला असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून तिची विचार करण्याची प्रक्रिया कशी बदलून गेल, याविषयी तिने सांगितलेले काही किस्से.... ...
What Is Metastatic Malignancy: तुम्हाला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, मेटास्टेटिक मॅलिग्नेंसी काय आहे आणि हा आजार एखाद्या व्यक्ती कशाप्रकारे प्रभावित करतो. ...
Sonali Bendre : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने मुंबई लोकलने केलेल्या प्रवासाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कॉलेजला असताना सोनाली ही लोकल ट्रेनने प्रवास करायची. ...