लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रे

Sonali bendre, Latest Marathi News

सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनाली तेलुगू, तमिळ, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 1994 साली सोनालीनं 'आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.
Read More
Sonali Bendre Health : सोनाली बेंद्रेचे नवे लूक तुम्ही पाहिलेत? - Marathi News | Sonali Bendre writes an emotional post and thanks Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonali Bendre Health : सोनाली बेंद्रेचे नवे लूक तुम्ही पाहिलेत?

सोनाली बेंद्रे कॅन्सरशी लढतेय. पण सोनाली जराही खचलेली नाही. ती या आजाराला हिंमतीने सामोरी जातेय. तिच्या सोशल मीडिया पोस्ट हेच दर्शवणाऱ्या आहेत.  ...

सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीरने केली ही भावनिक पोस्ट शेअर - Marathi News | Sonali Bendre's son Ranveer shared this post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीरने केली ही भावनिक पोस्ट शेअर

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. नुकतेच तिचा मुलगा रणवीरने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

सोनाली बेंद्रेला भेटून भावूक झाली हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान!! - Marathi News | Sussanne Khan posts a picture with Sonali Bendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेला भेटून भावूक झाली हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान!!

सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेतेय. काही दिवसांपूर्वी सोनालीने शेअर केलेल्या एका फोटोने सगळ्यांनाच हळवे केले होते.  ...

अनुपम खेर भेटले सोनाली बेंद्रेला, म्हणाले ती माझी हिरो - Marathi News | Anupam Kher met Sonali Bendre, said she is my hero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर भेटले सोनाली बेंद्रेला, म्हणाले ती माझी हिरो

अभिनेते अनुपम खेर नुकतेच सोनालीला भेटले आणि या भेटीनंतर त्यांनी सोनालीला माझी हिरो असे सांगितले. अनुपम खेर यांनी ट्विटरवर सोनालीला भेटल्याचे सांगितले. ...

या अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनील शेट्टीची होती इच्छा - Marathi News | Sunil shetty wanted to marry sonali bendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनील शेट्टीची होती इच्छा

सुनील शेट्टीचे लग्न माना शेट्टी सोबत झाले असून त्यांना आहान आणि अथिया अशी दोन मुले आहेत. सुनील शेट्टीचे मानासोबत लग्न झाले नसते तर एका अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनीलची इच्छा होती. ...

अशाप्रकारे सोनाली बेंद्रेने मुलगा रणवीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Sonali Bendre wishes son Ranveer on his birthday in an emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशाप्रकारे सोनाली बेंद्रेने मुलगा रणवीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनालीने रणवीरच्या तेराव्या वाढदिवसादिवशी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे.   ...

'होय ही मीच आणि मी आनंदात आहे' - Marathi News | 'Yes and I am happy' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'होय ही मीच आणि मी आनंदात आहे'

होय, ही मी आहे आणि सध्य खूप आनंदी आहे. मी आनंदी असल्याचे सांगते, तेव्हा ते माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात. ...

ही मी आहे आणि सध्या खूप आनंदात आहे...! सोनाली बेंद्रेचा आणखी एक भावूक संदेश!! - Marathi News | sonali bendre this photo will make u emotional but her postive message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मी आहे आणि सध्या खूप आनंदात आहे...! सोनाली बेंद्रेचा आणखी एक भावूक संदेश!!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने सोनालीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर करत, सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. ...