लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रे

Sonali bendre, Latest Marathi News

सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनाली तेलुगू, तमिळ, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 1994 साली सोनालीनं 'आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.
Read More
पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान - Marathi News | Loksabha eleaction- bollywood star rekha priyanka done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज  मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे ...

सोनाली बेंद्रेचे हे फोटोशूट देईल प्रत्येक कॅन्सर पीडिताला प्रेरणा! - Marathi News | sonali bendre latest photoshoot with bald head | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेचे हे फोटोशूट देईल प्रत्येक कॅन्सर पीडिताला प्रेरणा!

सोनालीने एका जगप्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केलेय. या फोटोशूटच्या प्रत्येक फोटोत सोनालीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. ...

मी वाचेन याची शाश्वती नव्हती...! सोनाली बेंद्रेने शेअर केला कॅन्सरचा प्रवास!! - Marathi News | sonali bendre on her cancer surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी वाचेन याची शाश्वती नव्हती...! सोनाली बेंद्रेने शेअर केला कॅन्सरचा प्रवास!!

अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सोनालीने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल सांगितले. कॅन्सरला कशी सामोरी गेलीस, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना सोनाली कमालीची भावूक झाली. ...

कॅन्सरला हरवून कामावर परतली सोनाली बेंद्रे! - Marathi News | sonali bendre back on lights camera action this instagram post is proof | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरला हरवून कामावर परतली सोनाली बेंद्रे!

होय,कॅन्सरला हरवून सोनाली कामावरही परतली आहे. सोनालीने स्वत: ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ...

Photos: सोनाली बेंद्रे दिसली डॅशिंग अंदाजात, तिचे फोटो पाहून व्हाल दंग - Marathi News | Sonali Bendre spotted at facebook office in bkc mumbai See photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: सोनाली बेंद्रे दिसली डॅशिंग अंदाजात, तिचे फोटो पाहून व्हाल दंग

चाहत्यांना खूशखबर! कॅन्सरशी झुंज देणारी सोनाली बेंद्रे मायदेशी परतली - Marathi News | sonali bendre returns from New York where she was undergoing treatment for cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाहत्यांना खूशखबर! कॅन्सरशी झुंज देणारी सोनाली बेंद्रे मायदेशी परतली

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोमवारी (3 डिसेंबर) पहाटे न्यू-यॉर्कमधून मायदेशी परतली आहे. ...

लवकरच भारतात परतणार सोनाली बेंद्रे !! - Marathi News | sonali bendre is excited and happy to return india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच भारतात परतणार सोनाली बेंद्रे !!

अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. होय, कॅन्सरशी झुंज देत असलेली सोनाली लवकरच घरी परतणार आहे. खुद्द सोनालीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ...

इरफान खान, सोनाली बेंद्रेनंतर या दिग्गज अभिनेत्रीलाही कॅन्सर!! - Marathi News |  nafisa ali diagnosed stage 3 cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खान, सोनाली बेंद्रेनंतर या दिग्गज अभिनेत्रीलाही कॅन्सर!!

अभिनेता इरफान खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कॅन्सरशी झुंज देत असताना आता आणखी एका दिग्गज अभिनेत्रीला या आजाराने घेरले आहे. ...