सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनाली तेलुगू, तमिळ, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 1994 साली सोनालीनं 'आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. Read More
अभिनेता इरफान खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कॅन्सरशी झुंज देत असताना आता आणखी एका दिग्गज अभिनेत्रीला या आजाराने घेरले आहे. ...
न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती गोल्डी बहलसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ...
नुकतेच बॉलिवूडची अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सोनालीची भेट घेतली. नम्रता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी आजही सोनाली आणि नम्रता यांची खूप चांगली मैत्री आहे. ...
ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर यांनी नुकतीच अमेरिकेत जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. आता अनुपम यांच्यानंतर त्यांना भेटायला सोनाली बेंद्रे, पती गोल्डी बेहल आणि नणंद सृष्टी आर्या हे गेले होते. ...
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील तिच्या घरातील बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेते आहे. त्यामुळे तिच्या घरी म्हणजेच भारतात पार पडलेल्या गणपती बाप्पाच्या पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ...
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अमेरिकेत उपचार घेत आहे. बॉलिवूडसह अनेक चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. ...