ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनाली तेलुगू, तमिळ, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 1994 साली सोनालीनं 'आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. Read More
Beauty Tips By Sonali Bendre: सोनाली बेंद्रे म्हणजे बॉलीवूडमधलं मराठमोळं सौंदर्य. बघा वयाच्या पन्नाशीतही तिने स्वत:चं सौंदर्य कसं सांभाळलं...(beauty secret of actress Sonali Bendre's young and radiant glowing skin) ...
'सरफरोश २' सिनेमाची सध्या चर्चा असून सोनाली बेंद्रे आमिर खानसोबत कॅमिओ करणार का? या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (sonali bendre, aamir khan, sarfarosh 2) ...
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. यादरम्यान ऐश्वर्या रायला जाहिरातींमध्ये काम करण्याच्या अनेक संधी मिळाली होती. ...
Sonali Bendre Talking About Financial Independance: सोनाली बेंद्रे हिने तिच्या आईविषयीचा जो किस्सा सांगितला आहे, तो प्रत्येक मुलीसाठी खरोखरच अतिशय उपयोगी ठरणारा आहे.. ...