लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रे, मराठी बातम्या

Sonali bendre, Latest Marathi News

सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनाली तेलुगू, तमिळ, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 1994 साली सोनालीनं 'आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.
Read More
Sonali Bendre : सोनालीच्या कॅन्सरच्या बातमीने बॉलिवूडकरांना धक्का, काय म्हणाले कलाकार? - Marathi News | Sonali Bendre diagnosed with cancer, read the celebrity reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonali Bendre : सोनालीच्या कॅन्सरच्या बातमीने बॉलिवूडकरांना धक्का, काय म्हणाले कलाकार?

सोनालीच्या फॅन्ससोबतच बॉलिवूडच्या कलाकारांनाही या बातमी धक्का बसला आहे.  ...

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रेला झालेला 'हाय ग्रेड कॅन्सर' म्हणजे नक्की काय? - Marathi News | Sonali Bendre; What is High grade cancer? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रेला झालेला 'हाय ग्रेड कॅन्सर' म्हणजे नक्की काय?

मायक्रोस्कोपखाली कॅन्सरच्या पेशींची तपासणी करुनच त्याची ग्रेड ठरवली जाते. ...

Sonali Bendre : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सरशी झुंज, अमेरिकेत उपचार सुरू - Marathi News | Bollywood actress Sonali Bendre diagnosed with cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonali Bendre : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सरशी झुंज, अमेरिकेत उपचार सुरू

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे.ट्विटरवर पोस्ट केलं भावनिक पोस्ट ...

Blackbuck poaching verdict: जोधपूर कोर्टात आज खटल्याची अंतिम सुनावणी, सलमानसह पाच सेलिब्रेटींचा फैसला - Marathi News | black buck case verdict today-salman khan others reach jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Blackbuck poaching verdict: जोधपूर कोर्टात आज खटल्याची अंतिम सुनावणी, सलमानसह पाच सेलिब्रेटींचा फैसला

काळवीट शिकार प्रकरणाच्या खटल्याची जोधपूर कोर्टात आज अंतिम सुनावणी होणार आहे. ...

Blackbuck poaching verdict: जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन - Marathi News | Blackbuck poaching verdict: Abuse of actress Tablas at Jodhpur Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Blackbuck poaching verdict: जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन

काळवीट शिकारप्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे. त्यानिमित्ताने जोधपूरला आलेल्या अभिनेत्री तब्बूसोबत येथील विमानतळावर एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

मुंबई ट्वेन्टी-20 लीगच्या व्यासपीठावर गावस्करांचा अपमान, सोनाली बेंद्रेने मागितली माफी - Marathi News | Insult to Gavaskar on the Mumbai T20 League platform | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई ट्वेन्टी-20 लीगच्या व्यासपीठावर गावस्करांचा अपमान, सोनाली बेंद्रेने मागितली माफी

गावस्कर हे मुंबई ट्वेन्टी-20 लीगचे कमिशनर आहेत. गावस्करांबाबत ही घटना घडली ती या लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी. ...