तीन महिन्यांच्या प्रवासानंतर १४ अप्सरांमधून केवळ पाच अप्सरा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांचे प्रेम मिळवले. ...
मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ या सिनेमातील सोनालीची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी तिला खात्री आहे. या चित्रपटातील तिचा लूक देखील खूपच छान आहे. ...
प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणाऱ्या अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवताना दिसतील. ...
या व्हीडीओत सोनाली कुलकर्णी कळसूत्री बाहुलीप्रमाणे नृत्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला सोनालीने ''कठपुतली का खेल'' अशी कॅप्शनही दिली आहे. ...
प्रेक्षकांची लाडकी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने देखील दिवाळी शॉपिंगला सुरुवात केली आहे. तिने ही शॉपिंग कोणत्याही मॉल अथवा बाजारपेठेतून न करता एका वेगळ्याच ठिकाणाहून केली आहे. ...