'युवा डान्सिंग क्वीन' हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय . अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. याच दरम्यान तिने दमादार परफॉर्मन्स सादर केला नेहमीप्रमाणे चाहत्यांना तिचा अंदाज ...
नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सोनालीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये सोनालीचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. ...