सोनाली कुलकर्णी प्रमाणेच कुणालला देखील विविध स्थळांना भेट द्यायला आवडते. विविध ठिकाणी भटकंती करायला आवडते. दोघांचेही सारखीच आवडी- निवडी असल्याचे सोनालीच्या या फोटोवरुन स्पष्ट होते. ...
लग्नाला महिना झाल्यानंतर सोनाली कुलकर्णीने पती कुणाल कुणाल बेनोडेकरसह एक फोटो शेअर केला होता. या फोटोलाही तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती दिली. ...