Sonalee Kulkarni : सध्या चर्चा आहे ती सोनालीच्या नव्या फोटोशूटची. होय, सोनालीने नवे स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला रंगीला गर्ल उर्मिलाची अगदी हटकून आठवण येईल. ...
Throwback : सेलिब्रिटींचे जुने, बालपणीचे फोटो व्हायरल व्हायला निमित्तं लागत नाही. रोज इंटरनेटवर सेलिब्रिटींचे असे चिक्कार फोटो व्हायरल होतात. आता असाच एक फोटो तुफान व्हायरल होतोय. ...
Sonalee Kulkarni:सोशल मीडियावरील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे बिकनीतील फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...