सोशल मीडियावरही सोनालीचे लाखो चाहते आहेत. तिच्या विविध फॅशन फोटोंना सोशल मीडियावर हजारो लाईक्स मिळतात. २ फेब्रुवारी रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आपल्या परिवारातील सदस्यांसोबत त्यांचा साखरपुडा हा सोहळा पार पडला. ...
“ये ‘टब’ की ‘बाथ’ है” अशी लक्षवेधी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. यातून आपली विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर) चांगली आहे असंही सोनालीने टॅगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ...