अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर शास्त्री सिस्टर मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. Read More
आर्थिक अडचणीत सापडलेल्या या अभिनेत्रीनं म्हटलं की मला आश्चर्य वाटतं ज्यांच्याकडे माझे लाखो रुपये आहेत ते माझा फोनही उचलत नाहीत आणि माझे कष्टाने कमावलेले पैसेही परत करण्यास तयार नाहीत. ...