लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा

Sonakshi sinha, Latest Marathi News

ठरलं तर,सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात, लग्नाचे दिले संकेत - Marathi News | Sonakshi Sinha To Get Married In 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर,सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात, लग्नाचे दिले संकेत

एरव्ही सोनाक्षीने लग्नाविषयी कोणत्याही प्रकारची कमेंट दिली नव्हती. पहिल्यांदाच ऑनस्क्रीन लग्नाबाबत सोनाक्षीने दिलेल्या प्रतिक्रीयेमुळे तिच्या लग्नाविषयी कुतूहुल चाहत्यांमध्ये वाढत आहे. ...

सोनाक्षी सिन्हा सांगते, माझ्या वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून मला झाला होता आनंद - Marathi News | When Shatrughan Sinha felt proud being called Sonakshi’s father said in Super star 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा सांगते, माझ्या वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून मला झाला होता आनंद

सोनाक्षी देखील तिचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची खूप लाडकी आहे. मुलगी आणि वडिलांचे नातेच खूप वेगळे असते असे या कार्यक्रमात वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करताना सोनाक्षी म्हणाली. ...

सुपर डान्सरच्या सेटवर वरुण धवनने सांगतले त्याचे अ‍ॅब्स बनवण्यामागचे कारण - Marathi News | Super Dancer Chapter 2: Kalank stars Alia, Varun, Sonakshi have fun with contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपर डान्सरच्या सेटवर वरुण धवनने सांगतले त्याचे अ‍ॅब्स बनवण्यामागचे कारण

सिलिगुडीच्या दहा वर्षीय अवस्था थापाने वरुण धवनला विचारले की, लहानपणी तो खोडकर होता का आणि त्याच्या खोड्यांबद्दल त्याने आपल्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला आहे का?  तेव्हा वरुणने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...

सोनाक्षी सिन्हा या आजाराने आहे ग्रस्त, अरबाजच्या शोमध्ये स्वत: केला खुलासा - Marathi News | Sonakshi sinha reveal about her mobile addiction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा या आजाराने आहे ग्रस्त, अरबाजच्या शोमध्ये स्वत: केला खुलासा

सोनाक्षी सिन्हा लवकरच करण जोहरच्या मल्टीस्टारर 'कलंक'मध्ये दिसणार आहे. १७ एप्रिलला महावीर जयंतीच्या दिवशी कलंक रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...

वरूण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा कलंकच्या प्रमोशनसाठी पोहोचले सुपर डान्सरच्या सेटवर - Marathi News | Varun dhawan, alia bhatt and sonakshi sinha visited super dancer 3 set for kalank movie promotion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा कलंकच्या प्रमोशनसाठी पोहोचले सुपर डान्सरच्या सेटवर

'कलंक'चे नवे पोस्टर आऊट, माधुरी दीक्षितवर खिळतील तुमच्या नजरा! - Marathi News | kalank karan johar shares new poster madhuri dixit to play bahaar begum | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कलंक'चे नवे पोस्टर आऊट, माधुरी दीक्षितवर खिळतील तुमच्या नजरा!

कलंक सिनेमा त्याच्या घोषणेपासूनच या ना त्याकारणामुळे चर्चेत आहे. करणने याआधी सिनेमातील आलिया भट, सोनाक्षी सिन्हा आणि वरूण धवन यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ...

मुहूर्त ठरला, तर 'या' तारखेला सुरु होणार भाईजानच्या 'दबंग3' चे शूटिंग! - Marathi News | Salman khan film dabang 3 shooting will start from april 1st prabhudeva confirmed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुहूर्त ठरला, तर 'या' तारखेला सुरु होणार भाईजानच्या 'दबंग3' चे शूटिंग!

सलमान खानने नुकतीच भारत सिनेमाची शूटिंग संपवली आहे. यानंतर तो आगामी सिनेमा 'दबंग3' च्या शूटिंगमध्ये बिझी होणार आहे. ...

१९ एप्रिलला नव्हे तर या दिवशी प्रदर्शित होणार कलंक हा चित्रपट - Marathi News | Karan Johar's Kalank to release on 17th April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ एप्रिलला नव्हे तर या दिवशी प्रदर्शित होणार कलंक हा चित्रपट

कलंक हा चित्रपट १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली आहे. ...